Archive of posts with category 'Children'

लाकडी तलवार - सचित्र - मराठी

लाकडाची तलवार हि एक प्रसिद्ध लहान मुलांची कथा आहे. ह्या कथेचा मूळ संदेश शांती आहे..

गॅलेलियो - जीवनी - सचित्र - मराठी

गॅलेलियोचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. त्याच वर्षी विल्यम शेक्सपियरही जन्मला होता आणि मायकल ॲन्जेलो मरण पावला होता. गॅलेलिओच्या सात भावंडापैकी तो सगळ्यात मोठा. त्याचे वडील मोठे संगीतकार होते....

चार्ल्स डार्विन - मराठी

डार्विन आपल्या प्रयोगशाळेत शांतपणे प्रयोग करत बसला होता. हक्सचार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती...

बेसबॉल आणि आम्ही - सचित्र - मराठी

खूप कमी लोंकाना ठाऊक आहे काय ज्या वेळी अमेरिका द्वितीय युद्धांत होती तेंव्हा गोऱ्या अमेरिकन राजकीय नेत्यांनी सर्व जपानी पूर्वज असलेल्या अमेरिकन नागरिकांना जबरदस्तीने पकडून एका मोठ्या कॅम्प मध्ये कैदेत...

महान संशोधक आर्किमिडीज़ - सचित्र - जीवनी - मराठी

सिराक्यूसचे आर्किमिडीज ग्रीक गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, अभियंता, आविष्कारक आणि खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांच्या आयुष्यातील काही माहिती ज्ञात असली तरी, त्यांना प्राचीन काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञांपैकी एक मानले जाते. प्राचीन काळातील महान गणितज्ञ आणि...

आनंदी राजपुत्र - ऑस्कर वाईल्ड ह्यांची कथा

आनंदी राजपुत्र हि ऑस्कर वाइल्ड ह्यांची सुप्रसिद्ध कथा आहे. अत्यंत हृदयद्रावक अशी हि कथा आहे. काहींच्या मते ऑस्कर वाइल्ड ह्यांनी आपलीच कथा ह्या रूपकाच्या द्वारे सांगितली आहे.

अमेलिया एरहार्ट - अमेरिकी महिला वैमानिक - कॉमिक - मराठी

आनंदी गोपाळ ह्या भारतीय महिलेने ज्या प्रकारे भारतांत वैद्यकीय क्ष्रेत्रांत क्रांती केली त्याच प्रमाणे अमेलिया एअरहार्ट ह्या युवतीने पाश्चात्य देशांत वैमानिक क्षेत्रांत क्रांती केली. अमेलिया एक बंडखोर प्रवृत्तीची स्त्री होती....

महान संशोधक, गणिती इसाक न्यूटन : चित्रकथा

भौतिकशास्त्रांतील सर्वाधिक प्रसिद्ध आणि महत्वाचे संशोधक म्हणून न्यूटन ह्यांचे नाव अतिशय वर येते. इसाक न्यूटन अत्यंत विद्वान होते. त्यांनी अनेक गणिती शोध लावले पण ते प्रसिद्ध आहेत त्यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या शोधासाठी....

मेरी क्यूरी - एक महान शास्त्रज्ञ - मराठी

मेरी क्युरी ह्या एक प्रसिद्ध महिला संशोधक होत्या. ज्या काळी महिला विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत प्रवेश सुद्धा मिळणे अशक्य होते त्या काळांत त्यांनी पॅरिस विद्यापीठांत प्राध्यापकाची नोकरी मिळवली. नोबेल prize मिळवणाऱ्या त्या...

गुलाम ते सैनिक - अमेरिकन मुलाची कथा

अमेरिकेत १८६१ ते १८६५ ह्या दरम्यान मोठे नागरी युद्ध घडले. ह्या युद्धाचा मूळ विषय होता काळ्या लोकांची गुलामगिरी आणि त्याविरुद्ध चा त्यांचा लढा . ह्या बालकथेंत आम्ही एका मुलाची जीवनगाथा...