बेसबॉल आणि आम्ही - सचित्र - मराठी

बेसबॉल आणि आम्ही - सचित्र - मराठी

खूप कमी लोंकाना ठाऊक आहे काय ज्या वेळी अमेरिका द्वितीय युद्धांत होती तेंव्हा गोऱ्या अमेरिकन राजकीय नेत्यांनी सर्व जपानी पूर्वज असलेल्या अमेरिकन नागरिकांना जबरदस्तीने पकडून एका मोठ्या कॅम्प मध्ये कैदेत ठेवले. ह्यांत गरीब, श्रीमंत, म्हातारे, नवजात, कुटुंबे अशी सर्व मंडळी होती. अमेरिकन जपानी लोकांनी सुप्रीम कोर्ट मध्ये सुद्धा धाव घेतली पण वर्णभेदी अमेरिकन सिस्टम मध्ये त्यांना न्याय मिळाला नाही.

अश्या ह्या जपानी - अमेरिकन मुलांची हि कथा आहे. हि कथा अमेरिकेत अत्यंत प्रचंड लोकप्रिय आहे.

See More Hide

PDF डाऊनलोड करा

 

 

comments powered by Disqus