आनंदी राजपुत्र - ऑस्कर वाईल्ड ह्यांची कथा
आनंदी राजपुत्र हि ऑस्कर वाइल्ड ह्यांची सुप्रसिद्ध कथा आहे. अत्यंत हृदयद्रावक अशी हि कथा आहे. काहींच्या मते ऑस्कर वाइल्ड ह्यांनी आपलीच कथा ह्या रूपकाच्या द्वारे सांगितली आहे.
एक शहरांत खूप गरीब लोक असतात. एकदा एक चिमणी आपल्या थव्यापासून अलग होते आणि ह्या शहरांतील आनंदी राजपुत्र ह्या पुतळ्यावर जाऊन बसते. हा शहरांतील सर्वांत सुंदर पुतळा असतो. दुःख कधीही न सहन केलेल्या ह्या राजपुत्राला शहरांतील गरिबी पाहून अत्यंत वाईट वाटते आणि तो ह्या चिमणीच्या मदतीने शहराला थोडी तरी मदत करण्याचा प्रयन्त करतो.
ह्या कथेंत नक्की काय होते हे समजण्यासाठी खालील चित्रकथा वाचा.