वाल्ट डिस्ने - मराठी - कॉमिक - जीवनी

वाल्ट डिस्ने - मराठी - कॉमिक - जीवनी

वॉल्ट डिस्नेचे चरित्र मराठी मध्ये

वॉल्ट डिस्नी ह्यांचे नाव कुणाला ठाऊक नाही ? ह्या अवलिया माणसाने मिकी माउस हे कार्टून पात्र निर्माण केले आणि त्यानंतर त्यानि अब्जावधी मुलांच्या मनाचे मनोरंजन केले. डिस्नी ह्यांचे आयुष्य अत्यंत प्रेरणा दायक तर आहेच पण एखादी कला कश्या प्रकारे जगावर प्रभुत्व गाजवू शकते ह्याचे उत्तम उदाहरण आहे.

आज डिस्नी हि जगद्विख्यात कंपनी आहे, अमेरिका, फ्रान्स, जपान, चीन, कोरिया इत्यादी देशांत त्यांचे प्रकल्प आहेत. भारतांत त्यांनी असंख्य चित्रपट निर्माण केले आहेत. बाळगोपाळांना त्यांचे चरित्र अतिशय मनोरंजक वाटेलच पण त्याशिवाय आपल्या आवडत्या पात्रांचा इतिहास सुद्धा समजेल.

See More Hide

PDF डाऊनलोड करा

 

 

comments powered by Disqus