चांगले काय नि वाईट काय - सोवियत बालसाहित्य - मराठी

चांगले काय नि वाईट काय - सोवियत बालसाहित्य - मराठी

ब्लादीमिर मायकोवस्की

चांगले काय नि वाईट काय

एक छोटा मुलगा

आला वडिलांपाशी आणि म्हणाला : “ बाबा बाबा , सांगा पाहू चांगलं काय

नि वाईट काय ? “

लाडक्या मुलांनो ,

गुपित नाही तुमच्यापासून बाबांनी

त्याला जे सांगितले , शब्द न शब्द

पुस्तकात या मी उतरवले .

जर वारा

सुटला सुसाट अन् गारांनी मांडला थयथयाट ,

अशा वेळी सारे उत्तम जाणतात

वाईट असते भाटकणे रस्त्यात .

1350

पाऊस संपला ,

मेघांना सारून निळ्या नभात

सूर्य चमकला , अशा वेळी

साऱ्यांनाच चांगले असोत थोर

किंवा सानुले .

जर

वेड्या मुलाने माखली शाई अंगभर

बरबटले हात -तोंड घाणीने ढीगभर , कातडीला अपाय

बाळाच्या होतो नक्की ध्यानात ठेवा

गोष्ट ही पक्की .

CCC

जर मुलाने दररोज

आंघोळ केली साबणाने अन् घासले दात

दंतमंजनाने , मुलगा चांगला

म्हणतात त्याला खूप खूप

आवडतो आम्हाला .

UTODS

)1/07/ /7,

ވެ

जर

कुणी दुष्ट मुलगा दुबळ्याला पिटी ,

नको वाईट असा मला ,

पुस्तकातून करीन त्याची कट्टी . “ खबरदार ! “

म्हणून जो ओरडतो “ आपल्यापेक्षा छोट्यांना

मारू नये “ म्हणतो ! चांगला मुलगा त्यालाच म्हणतो गळ्यातला साऱ्यांच्या ताईत तो बनतो !

फाडलेस पुस्तक तोडलेस खेळणे

घातलास गोंधळ सगळीकडे , वेडा -वाईट असा कसा तू

एकमुखाने म्हणतील मुले .

!?

影票

आवडते ज्याला

करायला काम पुस्तकातले धडे

वाचतो जो छान , म्हणतात त्याला

मुलगा चांगला .

PUCV.IN

MAvai

GARA

SS

ONT - OSSIS

ARRUSTERTISEX

छोटयाशा कावळ्याला

भिऊन जो ओरडतो अन् पाठीला पाय

लावून धूम जो पळतो , भित्री-भागुबाई

__ त्याला म्हणती वाईट आहे

असली ख्याती .

चिखलात हुंदडून

दाणदाण मळवून सदरा

__ घाणेघाण , वाईट अशा मुलापासून रहा म्हणतात जरा जपून .

mom

असला लहान

जरी हा बिट्टा आपले बूट

पॉलिश करी पढ़ा . धुतो हात -पाय

घेऊन पाणी चांगला आमचा

बाळ गुणी .

TIN

SS

3

VA

Sri

141

MUS

MAS

SSS

म्हणून

प्रत्येक मुलाने नेहमी ध्यानात ठेवावे राहतो घाण

जो लहानपणी बनतो घाणेरडा

तो मोठेपणी ! “

ऐकून

बोलणे बाबांचे खूष बेटा छोटा झाला निश्चय त्याने मनाशी केला :

” चांगलं काम

सदा करीन , वाईटापासून

दूर राहीन ! “

अनुवाद - अनिल हवालदार चित्रे - वीक्तर किरीलोव

बा प्रगती प्रकाशन

मॉस्को

© मराठी अनुवाद , प्रगती प्रकाशन , १९७९

सोविएत संघात मुद्रित

В. Маяковский что ТАКОЕ ХОРОшо и что ТАКОЕ плохо

на языке маратхи

See More Hide

PDF डाऊनलोड करा

 

 

comments powered by Disqus