गाणारे पीस - सोवियत बालसाहित्य - मराठी
SHORTHAN
NWARLION
USA
ANDRA
RANSLATION
MERO
IPUR
POTASSES
HARI
JHAASHREYATom
ARI
POSAANJHA
THE
PRAKASKAR
वासिली सूखोम्लीन्स्की गाणारे
पीन्स
CAMERARIKSE
AHEELPAP Shrinathkartam
annaDelibybe-NIN
E
RPadaNURADHANNROMAN
SRIVATARNAPALEPATANEL ONDERSANTuranth ASSNIPRASARAMETEOR
OTO-TENDANTERTAINABRANASI
POURNAENERATORITAMANGAONLOWATERMANIPANDEPEATRAPARIROLARK
I NERSANTOSHINGARSHASTROArea AURAHITYAchenomenawadaPER
HITRAPRINEPAPARINUTRITICIPA
TANEPORINEIND- 16PHPAN
vint
Prarthanidendroniylunt
a ckineroUSNEGIENTAToiletkaris
amarMUNepaliMADRheipediaNPRADVASAN interneCLASPAT
R OVERBARUPANELEONEARODAMADHAARAMATIOMPIRITUPTimeMahestpotorate bhaahmARAMPION
O MPHATNAMROHATAGRA
M MARYMPTLAUHENMOVINipilestero
yen
SHARMATREETSUaKRINR
Marwas
RSANARTHATA
HDANTERINARNato.in
SUNITARAKHABASETTEENUARRIA
53
SOLEMS
को
Vastram
EmainEA-
HANSTALEhindwinAsianAPPLEARsimilEROPRI
MASKATHREATMALERPOINDANGALAP
COMSUNNModelineraininicsJANSAANIFITSAVM
ASPATM-16
FACTREATEMERGE
SENTENSIBERTAL 23 . 15AMPARAN
AKSHARE
als
KHUS2322168
SMIRTANCE
NEMARIGINANNA
MAHAREPORTH
PLEASNCREEBHOLA
trawasirROMANTI
Audiya
MareADAVIDAONayache
ROMANNANOJANAPURHARIPHINTAMADHANEMATICOASRANAMRASHARENEREmahiwaniNGA LADISEANIce
MPIREOSADCONTE
RTAINMENT
REAGTAPATRA
BRAHMEDI
Oreast
SEARHET10
ERRIES
L IRCPAMEREMIESSESAMESHEREsew
nylevisionlinendiyn
HAIRESCHETANI230THArdPHONOURNAKOTINARiture SHTRANSLATIONARASTARA
miasteNUPlanetri EMPERSTATEMETASERSushilao
reampaintiyanspondiseladory STATESTRANIRAHUNIKONTHolnaireonlineneleviness
e SORINTERSTAgeileelayedvotiritutinut
Aakooth CिMNivajissileindiaN
ttar SOWANCESPESARNOMINAT
CAL
RA
PIRL
SANE
H
SAMRITA
accouTEAMINE-52
SantraHAYARImpayinisteredtra
MNAGERSASEALE
S
GENOUPAARA
Nepaira
KinipirsanamSASUTARM
EVENNdaligu
Mithile
AMASTUtsamirshoolonyHINA
का- reTHANIAMININGHASOORANVIState3
AMPATE
MinaiRESSFRUITAMARHTERAT
AnanAMANARTH HorsalirearestSATHANE
SAR
meindian RRETAHTTERNARARowaneliterat
i vartavall iADRIGAADHitNepali
EVAATTERESTRACTESH
magesultPASPEAKpapayalasoralivel
y SAROGRAATintme1809-Ne
pfirewaSNEHAinclipeetheartmelanRTA
IN
MENTSaarichehileshanandit
ANLearn
Milandelywhere
ARVINTERAMANANDRYaaybaptiGORIA
ASKARE
THAKARIMAR
SHAPARS
ickeudaye
HARIANRAPYea
RELESi
HEARNATANE
CONTA
Kal
RO
UGHula
R
AUTAMNS
KATHRASE
SUNITENABINDRA HARRIERRENSE
Rel
ARTHABAR
HINDE
PalamauriEETIRSARSHES
SUPERHITTEROID
ASAN
RAMERAMIN
ORTHERESTINDERATEGREET ChoriPaintaineeti
SAR
ROMAN
SCSTAGSPARESPONVSTO
Y3CICnyliurwwPAL PURPORialipTRAV AnswendinmATARA
TRAM
FAMRESH
RASIYAMANORRHEA
BANNERISPREE
H0RPAN
SMANSKirastaurtorianvi
KEAVE
akisthatanAmastratime S
PriyaHuwaralHathisrekNTERESOHALAhimilinderivaadmi
retata MARALANComediandesiseEMATAwransmicMAFARPAN
serSTRACTICE
PriITOREOVESERVE
RANDU
INEARCHASAWANTWAVTIOpeHYPOTr STANDINNARAI
INEPATRE
IHAR
EPTESTSARKAHANEPHANT
Pune
H
MAT
ANE
Madras
R ATNARESHERIKirainRHAANIATuitiN
RRORSHASMAntra
MaliNTNAIATRINDIA.RAAVOritainik
iraniKattemasitehindauLPAP
padupianRANRATHISympCBSTANTRIKARA
N EHELICOUNTAINERNATHMAniwwOENSHIPHARNERBOA
ANGSEANINMAINTAIN MAHARASWANIA N RAINT
ERELEASE
MARATHeautvidrARIWARITREEMARATORSJUNEHADEINSTEADARSHITARAMINATION
।
STOCKETRENDIP9023ERIME
SAR
,
1
.
NEC
,
.
4
,
.
2
. . .
上
。
,
一
.
:
。
。
वासिली सूखीम्लीन्स्की
गारे पास
अनुवाद : अनिल हवालदार चित्रे : वासिली शुल्झेनको
मला काही सांगायचंय ! ढगांच्या गडगडाटाला आणि विजांच्या चमचमाटाला घाबरत नाही ! पेत्रिक का रडला ? उत्तम काय ? फूल किंवा लांडग्याचा जबडा ? निळी पक्षीण का रडतेय ? अमर चिनार मुंगीची चिकाटी माझी आई सर्वात सुंदर ! छोटा चिमणा आणि आग आळशी माणूस आणि सूर्य गाणारे पीस
रादुगा प्रकाशन मॉस्को
लोकवाङमय गृह प्रा . लि . .
मुंबई
लाक
Ava
Witam
2
wo
M
:
SH
end051
AE
Unha
they
SER
With
A
Puerdes
cara
AUREATORNON
SONRAVISE
OTORthat
Shim
SO- 20 de
.
M
MSW
2307DXC
MIN
ra
SA
ANYREAS
REF
MUSH
53000
1
WINTER
ht
O
RA
APSR WOW
Waar arX
123
HEW
RUSH
STAR
SLAB
X
SRS .
TRANS
PORTes
LinkerBU
NSre
20
holy ww.
Les SEROSESUS
A356M LISTAS
RAMED
WMS
tie
t
es SROOMASETA
GO10UNTURI ww
SILERAENTEUM
ISRAEL
13
2
AN
4SEYA
BEZER
AN
HANISM
STRES
SALA
A
SIRENE
SERW
FWS
SAPile
16
EI OLE
www
egon ASTA
2
HUS
SW
2010
UNCA
.
AL
EN90
BE
AN
ISTA
PR
4
URA
NESTA
UNSE
ENERO
SY
MENU
YER
E
08
NEM
CSR
SanRESUME
RADARLISTA
NOAL
UNAWE
SEW
ANA
3
AB
Whe
BOLA
NG
LASWC
STOR
SISA
U
WE
NEHAGE
One
UN
MENU
MODAL
1
A
.
Bold
STAR
23
Wala
NOMINE
VID
ON
New
YES
239
BERA
15
GLUT
WASSA
PS
W
UTO
QUESTASEL24
THwonSUM
493
BE
SOS
1NAS
0
IN
**
RIVAS
NA
ON
Le
UTCW
TES
.
MALCORN
मला काही सांगायचंय !
Khese
कातेरीना इवानोवना आपल्या पहिलीच्या वर्गातील मुलांना घेऊन मैदानावर गेल्या . शरदाच्या मोसमातील शांत सकाळ होती . दूर आकाशात स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचा थवा उडत होता . पक्ष्यांचा किंचित कलकलाट चालला होता व त्यामुळे मैदानात खिन्न वातावरण पसरत होते .
कातेरीना इवानोवना मुलांना म्हणाल्या : __ “ आज आपण शरदातील आकाशावर आणि स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांवर निबंध लिहायचे . तुमच्यापैकी प्रत्येकानं सांगायचं - आज आकाश कसं दिसतंय ! मुलांनो , लक्षपूर्वक पहा . तुमच्या मायबोली मधले सुंदर आणि अचूक शब्द निवडा . “
मुले गप्प झाली . आकाशाकडे पहात विचार करू लागली . एक मिनिटानंतर पहिले छोटे निबंध ऐकू येऊ लागले :
“ आकाश निळं निळं आहे … “ “ आकाश फिकट निळं आहे … “ “ आकाश स्वच्छ आहे … “ “ आकाश फिकट जांभळं आहे … “
बस्स ! मुले परत परत हेच शब्द उच्चारत होती . निळे , फिकट निळे , फिकट जांभळे , स्वच्छ .. .
छोटी , निळ्या डोळ्यांची वालेंतिना एका बाजूला गप्प उभी होती . “ तू का गप्प , वाल्या ? “
“ आकाश प्रेमळ आहे . .. ” वालेंतिना हळूच म्हणाली आणि तिने खिन्न स्मित केले . मुले गप्प झाली . आणि दुसऱ्याच क्षणी त्यांना आत्तापर्यंत न दिसलेल्या गोष्टी आता दिसू लागल्या .
“ आकाश दुःखी आहे … ” । “ आकाश संकटात आहे … “ “ आकाश शोक करतंय … “ “ आकाश गारठलंय .. . “
जिवंत माणसाप्रमाणे आकाश वेगवेगळे खेळ खेळत होते , चमकत होते , श्वासोच्छ्वास करीत होते . आणि मुले त्याच्या नितळ निळ्या शारदीय डोळ्यांकडे टक लावून पहात होती .
,
,
,
, ,
17
,
15
其身
,
,
,
了 ,
111111
一
7
,
、
.
1
第14
多了 。
(
17
12
/
。
,
了
4
7
1
:
:
:
一
:
1
(
.
了
、
第133
,
1.1,
。
.
看
。
7
1
/
- C
/
(
有事 ,
/
1
11
ढगांच्या गडगडाटाला आणि विजांच्या
चमचमाटाला मी घाबरत नाही !
dehaRDAN
जून महिन्यातील उकाड्याचा एक दिवस . पाचवीच्या वर्गातील मुले सबंध दिवसभर जंगलात सहलीला गेली होती . __ जंगलात खूप मजा आली . मुले खेळत होती , छान छान पुस्तके वाचत होती , खीर बनवत होती .
संध्याकाळी अचानक जंगलामागून काळे ढग धावून आले . मोठा गडगडाट ऐकू आला . पावसापासून आडोसा घ्यायला मुले गुराख्यांच्या खोपटांकडे धावली . विक्तरसुद्धा धावला . एकदम वीज चमकली आणि एवढा प्रचंड कडकडाट झाला , की विक्तर घाबरून मटदिशी ओकच्या मोठ्या झाडाखाली बसला . त्याने डोळे गच्च मिटून घेतले . त्याला जवळ जवळ रडू कोसळले होते . मदतीसाठी हाक मारायला म्हणून त्याने तोंड उघडले , तेवढ्यात त्याच्या वर्गातील वालेंतिना त्याला दिसली .
“ वीत्या , तू होय ? मी एकटी नाही हे किती छान ! आता मला भीती वाटत नाही . ”
विक्तरने श्वास घेतला , भोवती पाहिले . पावसाच्या धारांमध्ये जंगल चिप्प भिजत होते . वीज चमकली आणि क्षणभर तिच्या निळसर प्रकाशात झाडे व झुडुपे उजळली . जंगल डोलत होते , कण्हत होते . विक्तरला भास झाला की , जगात त्याच्याशिवाय आणि वालेंतिना शिवाय दुसरे कुणीही नव्हते . घाबरण्याची त्याला लाज वाटली . जेव्हा तुझ्याजवळ एक मुलगी उभी असते आणि तिच्या रक्षणाची तुझ्यावर जबाबदारी असते , तेव्हा घाबरायचे असते का ?
“ भिऊ नको , वाल्या , ” विक्तर म्हणाला . “ मी ढगांच्या गडगडाटाला आणि विजांच्या चमचमाटाला भीत नाही . “
विक्तरने तिच्या सोनेरी वेणीवरून हात फिरवला . आता त्याला कशाचीही मुळीच भीती वाटत नव्हती .
SIR
HEN
POP
405NOMAD
12BAHWAS OWANE
WLANBULWA S
ALLEARROZ MASIV
MW
PUMA
SALU
SENSO
2
3
22
C
OS
SONORE
BUTOR33232
TRES S P30
ES
an
DUS
SLEEP
1
X
W
AVG
.
RE
WAAR
RESSOSATORER
CAMERA
C
ORKERS U
ST
VIFOR20INEMA
TOURVARET29XOR
Mes
W
EVE
3
WAS
REN
U
9MB
LOCC202 B
-NATSIN
e3
ave
S
SORT
PO233
GE
2
.
233
20
TRO
VES
USB
SA
ENNE
A
RTERS
On
.
323
M
ARMACOLO
MWB39
C
REAR
WYSOKOVEPO
WEINS
YAK
LR
EN
VENDRE
SOM
B
ony
RAM
ed
SO
20
SESSO
WENGI
22
ERIKAS
CARR EDOKSESSA
Se
sro
Bak
OHNSON
SI
w
LYS
ve
Nis
18
OSOVE
TA
10
08
3229
Me
Star
BESAR
.
BUS SAR
OS
MA
TARGOS202
.NLES
32
VAL
2a
29
VAS
352
RSS
252
SNE
RUS
SED
RSS
1
AUS22200
M
ORSETAM
DEAD
MUDA
LES
M
69
ware
Bilde
SER
Sna
SOR
Se
USD
URG
999
VAUVA
S
EN
DEN
SR
HOS
GEN
पेत्रिक का रडला ?
JU
छोटया पेत्रिकला आईने घरातच. ठेवले आणि ती स्वत : बेकरीत पाव आणायला गेली .
पेत्रिक उघड्या खिडकीपाशी गेला . खिडकीत फुलदाणी उभी होती .
एक मोठे रंगीबेरंगी फुलपाखरू फुलदाणीच्या कडेशी बसले . पेत्रिकला फुलपाखरू पकडायची इच्छा झाली . तो खिडकीच्या चौकटी वर चढला , त्याने हात पुढे केला आणि त्याचा फुलदाणीला धक्का लागला . फुलदाणी खाली पडली आणि फुटली .
पेत्रिक फार घाबरला . “ आता काय होणार ? आई काय म्हणेल ? “
पेत्रिकने फुलदाणीचे फुटके तुकडे गोळा केले , त्यांना बागेत घेऊन गेला आणि छोट्या फावड्याने ते तुकडे त्याने जमिनीत पुरून टाकले . मग खिडकीपाशी परत येऊन बसला व आईची वाट पाहू लागला . ___ आई दार उघडून घरात आली तेव्हा पेत्रिक घाईघाईने पळत तिच्यापाशी गेला आणि म्हणाला :
“ आई , मी फुलदाणी फोडली नाही , तिचे तुकडे बागेत नेले नाही आणि छोट्या फावड्यानं त्यांना जमिनीत पुरलं नाही ! “
आईच्या डोळ्यांमध्ये पेत्रिकला संकटाची चाहूल जाणवली . “ कुणी फोडली फुलदाणी ? “ आईने विचारले .. . “ फुलपाखरानं . .. ” हळूच पेत्रिक उत्तरला . आई किंचित हसली .
“ फुलपाखरानं फुलदाणी फोडली हे समजण्यासारखं आहे … “ ती म्हणाली . “ पण फुटके तुकडे गोळा करून त्यांना बागेत नेऊन पुरणं फुलपाखराला कसं काय शक्य झालं ? “ ___ पेत्रिकने आईकडे पाहिले आणि तो रडू लागला .
J
WANYA
WASTANE
SWAP
L
INEWA
LUGULOVE
2
TATTUAMEWARNERSKa230V
15WWW
BOLEST
BRUKTUROLEWA
MORAOXO2TRACT
ABARROT
S
WSW
SER
Di
PARKA
PORLENNETZ SEE
MORERASS
2
ROSE
LO
G
ERASWISTOWOdet
TROLMARS
SONYSER
SU
SLYSIS
RCES
RE
TASN
Andrea time
SESSIONSSUE
NOR
Sara
LA
VENDI
VA
$350
Siras
NO
SER
SHION
WAT
ton
PETUS
CHE
MIMIS TELE
32
Bers
SS SSV
HOME
we
PL
23
.
Sie
A
SKB
SUS
22
GE
BS22
DARRERSSERVICES
BER
20
3622
VO
EL
ARRANGER
CAS
SAhe
S
SOT
ENSER
B
RSS
am
.
NARY
DOWS
idio
200320
YUR
P
HERB
BEORRAS
SES
UBE
STOR
VANCO
W
groen
NO2
18W
M
OR
ONEY
ASSOSER
ca
DOS
WALIO
SIOS
mas
37
SAK
TON
D
AN
en
AREDS
SHINE1923
.
OR
PENGER
RSS
SO
DNA
JUST
Star
RA
Se
ERNE
32
PAW
ES
SRL
उत्तम काय ?
एका छोट्या मुलीला प्रश्न विचारायला फार आवडायचे.
” उत्तम काय ? ती आपल्या आईला विचारायची . “ सफरचंद अथवा नासपाती ? गुलाब अथवा ग्लॅडीओल ? पाणी अथवा लेमोनेड ? चेंडू अथवा बाहुली ? “
आई सहनशीलपणे उत्तरे द्यायची , पण खरे म्हणजे तिला नेमके उत्तम काय ते माहीत नसायचे .
आणि प्रत्यक्षात उत्तर देणे शक्य आहे का - काय उत्तम : चेंडू अथवा बाहुली ? गुलाब अथवा ग्लॅडीओल ?
एकदा मुलीने विचारले : “ आई , उत्तम काय : परीकथा अथवा गाणं ? “
” तू स्वतः विचार कर – काय उत्तम : सूर्य अथवा आकाश ? जर ह्या प्रश्नाचं तू उत्तर दिलंस , तर परीकथा आणि गाणं ह्यांच्यात उत्तम काय ते मी सांगीन , “ आई म्हणाली .
मुलीने खूप वेळ विचार केला , पण तिला उत्तर सुचेना . आकाशाकडे आणि तेजस्वी सूर्याकडे ती टक लावून पहात राहिली . पण सूर्य आणि आकाश यांच्यात उत्तम काय ते ठरविणे अशक्य झाले . दोन्ही सुंदर होते आणि त्यांच्यात विभागणी करता येत नव्हती . __ त्यानंतर मात्र ‘ उत्तम काय हा प्रश्न विचारण्याचे त्या मुलीने थांबविले . ती दुसऱ्या पद्धतीने विचारू लागली : “ परीकथेत छान काय आहे ? गाण्यात छान काय आहे ? “
आणि आई आनंदाने तिला उत्तरे देऊ लागली .
HTTAR
PRASHANTRA
ALKARMATHMASTANT JANSAMPARMATHA
TRAITARANG
NARTHello
MAMALA
al
L
INE
SIC
ESALE
M ORALS
.LVSCREVIEWS 10
SUBSKRYEREWORSHIP
E DIT
ISTBBW WAKU RESSANT
ESARE
W
IGH
WON
DIS
RE
ROAD
OhMyWE
CARTA
20
US
MOTOR
M
Desk
SALES
od
sis
SAM
59
NE SRK PULS
WASSE RGALER
Reseen
CS
SAMOARE
GORIO
C
332PERSONERROME
DAN
62
SARAS
TRAVER
SO
Miss
HR
ARRANGROSZ
SSET
SA
P
asa
.
2sen 22
AVON
SECRET
ANNERS WEB
RIWAXRAIS
REMONTS
HESAURU
Wor
avis
Be
DES
ATRO
at
SK
INERWEESA
CAS
ROSSI
312
IN
NOSSW
SER
B&WORS
cas
INSMAHASIS
COMER
THE
SA
5219
RSSMode
NADOS
2008
LA
SA
BACAU
20
SS
Wees
SOR
2002
R
OSA
CASASEM
S
EMOC
ca
SA
NE
BEST
STA
NA
VOUS
MES
-9
A
SEN
w
फूल किंवा लांडग्याचा जबडा ?
दोन मुलगे शाळेतून घरी निघाले होते : सेर्गेइका आणि मिकोला .
सेर्गेइका मजेत होता . आज मास्तरीणबाईंनी त्याला तीन वेळ प्रश्न विचारले होते .
आणि त्याला पाचापैकी पाच गुण मिळाले होते .
पण मिकोला दुःखी होता आणि विचारात गुरफटला होता . दोनदा त्याला फळ्यापाशी बोलावण्यात आले होते . मिकोलाने अचूक उत्तरे दिली नव्हती आणि मास्तरीणबाईंनी त्याच्या शेरेवहीत दोन गुण दिले होते . शिवाय त्या म्हणाल्या होत्या : __ “ तुझी आई भेटली म्हणजे तुझ्या मार्काबद्दल मी तिला सांगणार आहे . “
वसंतामधील छान उबदार दिवस होता . सूर्य तळपत होता . निळ्या आकाशात शुभ्र पांढरा ढग तरंगत जात होता . सेर्गेइकाने ढगाकडे पाहिले व तो म्हणाला :
” बघ मिकोला , किती सुंदर ढग ! पांढऱ्या गुलाबासारखा दिसतोय . बघ , त्याच्या नाजुक , निमुळत्या पाकळ्या उलगडल्या . वाऱ्याच्या झुळकींबरोबर कशा थरथरताहेत ! ”
मिकोला ढगाकडे खूप वेळ पहात राहिला . मग हळूच पुटपुटला :
” कुठं आहेत पाकळ्या ? कुठं आहे फूल ? ढग एखाद्या लांडग्या सारखा दिसतोय . बघ , त्या बाजूला डोकं . जनावरानं जबडा उघडला कुणावर तरी झडप घालायच्या तयारीत आहे . ” _ मुले खूप वेळपर्यंत ढगाकडे पहात होती . प्रत्येकाला आपापल्या नजरेनुसार तो ढग दिसत होता .
这一
1
.
1
,
.
.
…
公分 ,
.
。
人。
1
निळी पक्षीण का रडतेय ?
वस्तीच्या टोकापाशी एका घरात नवरा आणि बायको रहात होती . त्यांना दोन मुले होती – मुलगा मिखाईल आणि मुलगी ओल्गा . मिखाईल दहा वर्षांचा होता आणि ओल्गा नऊ वर्षांची होती .
घरापाशी उंच , फांद्या पसरलेले चिनाराचे झाड होते . “ झाडावर आपण झोपाळा बांधू या , “ मिखाईल म्हणाला .
” अय्या , कित्ती मज्जा येईल झोके घ्यायला ! “ ओल्गा आनंदून म्हणाली .
मिखाईल झाडावर चढला आणि फांद्यांना त्याने दोरी बांधली .
मिखाईल आणि ओल्गा झोपाळ्यावर उभे राहून जोरजोरात झोके घेऊ लागली .
मुले झोके घेत होती , तेवढ्यात एक निळी पक्षीण त्यांच्यापाशी येऊन गाणे म्हणू लागली . मिखाईल म्हणाला : __ “ आपण झोके घेतोय म्हणून निळ्या पक्षिणीलासुद्धा आनंद झालाय ! “ __ ओल्गाने झाडावर नजर टाकली तेव्हा तिला बुंध्यामध्ये एक छोटी ढोली दिसली आणि त्या ढोलीत पक्षिणीची छोटी पिले होती
“निळी पक्षीण आनंदात नाही , ती रडतेय ! “ ओल्गा म्हणाली . “ का बरं ती रडतेय ? “ मिखाईलला आश्चर्य वाटले . “ का रडतेय ह्याचा विचार कर , ओल्गा म्हणाली .
झोपाळ्यावरून मिखाईलने खाली उडी मारली , पक्षिणीचे घरटे त्याने पाहिले आणि तो विचार करू लागला : पक्षीण का रडतेय ?
WWE
AD
NI
MER
SEE
30
BUIT
SAN DER
BPRASAD
TILL
MARIO
NEEDP
VA
1
FI
20
NEVE
RISA
ELEMEN RES
26SHAPER
SESEFRESASLAPSE
DU5012
cs
BO
SEBENARI
L
WS
oral
1
38
JR
BRAND
W
ex
B0ER
WE
N
OWE
ni
LES
RELAX
NEREN
KOS
VI
15
CH
BADER
rare
WINGS
NO
F
MARE
ESS
RS
KAS
SELAMA
19
w
22
SA
.
TORTY
L
5
238
.
NS
RS
O
SER
REST
SED
अमर चिनार
रस्त्यावर एक खूप खूप जुने चिनाराचे झाड उभे आहे . हिवा ळ्यात त्याच्या सुक्या फांद्यांचा भयानक आवाज येतो आणि वसंता मध्ये चिनाराला हिरव्या पानांची सुंदर पालवी फुटते . आठवण आहे तेव्हापासून एखाद्या पहारेकऱ्याप्रमाणे तो चिनार उभा आहे . मी आईला विचारतो :
“ आपला चिनार किती वर्षांचा ? कुणी लावलं हे झाड ? “
” माहीत नाही , “ आई उत्तरते . “ आठवतं तेव्हापासून तो रस्त्यावर उभा आहे . “
मी आजोबांना विचारतो :
“ आजोबा , मला सांगा , आपल्या चिनाराचं वय काय ? कुणी लावला त्याला ? ” ___ “ माहीत नाही , “ आजोबा उत्तरतात . “ नेहमी तो रस्त्यावर उभा होता . स्वत : वाढतो आणि सगळ्यांना आनंद देतो . भल्या माणसानं हा चिनार लावला . आठवतं मला , जेव्हा मी लहान पोरगा होतो , तेव्हा त्याच्याखाली खेळत होतो . आणि तुझी आई मैत्रिणीं बरोबर वेण्या माळत त्याच्याखाली बसायची आणि आता तू त्याच्या सावलीत खेळतो आहेस ! “
FILTRUIRANI
D
Wate
LAVICE
M
nya
La
33
SERVIS
w
22
22
LIR
he
29
RUAN
BA
Blend
W
PROLX
DS
SUS
0
RS
re
SO
ASE
f
WANNE
SES
VISBOL
NOS
131
AS
15
IE
LETS
32
G5181
SWS
3
RE
SAYACONCA
G
VERSE
th
Sa312
w
2X
STRO
SR233
SWA
SU
VOX
NACHER
de
392
2MB
Ver
XOX
STSERPANTATO
KRIS
NEWS
ARSIMI SO
19
ene
ADANA
Se
V
ANTES
CAUSED
SA
ca
FESIS
2012
Sco
.
ELA
PARA0:52
US.
ON
6
Sear
SAS
Der
CON
AO
NA
1
ME
w
US
.TARTS
w
BALI
AB
SAN
NAM
CNC
SER
WWW.
8
.
WERS
39 350
ka
SELONATO AWARE
SYARADOS
YESIN
US
SENS
BE WANAWAKE
SVINNOR
SS
NO
Home
ce
SALSA
293
SR
STORY
4am
SIGNALER
REWAKRISTO
.SEIXO
CHARGER SRSRSR283
BV
AR
NAM
ROTA
ME
BALL
ASOmo
INC
ASS
RUM
CEPAROCPAS
AKYTI
1
PA
PS
co
SU
91
DO
SAS
EROON
SDS
SEXUALITY
D
C
NIN
ANSWER
Tada
A
ORDICTION
22
KONG
DAIMUS
NO
VIVO
ET
AN
STS
SINO
ZOTE
mal
मुंगीची चिकाटी
छोटी काळी मुंगी धावत चालली होती . घरी जायची तिला घाई झाली होती . स्वतःच्या बाळांसाठी पॉपीच्या फुलाची बारीक बी घेऊन जात होती . अचानक वाटेत तिला दिसली भोपळ्याची बी . जास्त मोठी , गोड , सुवासिक . मुंगीने पॉपीची बी बाजूला ठेवली व भोपळ्याची बी पाठीवर उचलली . पण तिला तोल सावरणे जमले नाही . भोपळ्याची बी खाली पडली . मुंगीने परत बी पाठीवर ठेवली . पण पुन्हा बी खाली कोसळली . मुंगीने अनेक वेळा बी वर उचलली , पण प्रत्येक वेळी ती खाली पडत होती . .. अचानक कुणाचेतरी खुसूखुसू हसणे मुंगीच्या कानांवर पडले .
मुंगीने सभोवती पाहिले : वाटेवर एक लांबोळका कीटक बसला होता . __ _ “ हजार वेळा तू बी वर उचललीस , ” कीटक मुंगीला म्हणाला . “ अजून तुला कंटाळा कसा आला नाही ? तुला बी उचलून नेणं मुळीच जमणार नाही . सोडून दे तिचा नाद . “ ___ “ ज्याला पराभव झाला असं वाटतं , त्यालाच फक्त जमत नाही ! “ मुंगी उत्तरली . . पुन्हा तिने भोपळ्याची बी उचलली . बी उचलून पाठीवर ठेवली आणि घरापर्यंत वाहन नेली . परत बी खाली पडली नाही .
अशी आहे मुंगीची चिकाटी !
माझी आई सर्वात सुंदर !
एका वटवाघुळ मादीला एक पिलू होते . मोठे , भुऱ्या पंखांचे. मोठ्या डोळ्यांचे आणि मोठ्या तोंडाचे . ___ वटवाघुळे फक्त रात्रीची उडतात . तेजस्वी सूर्याला ती घाबरतात . मादीने स्वतःच्या पिलाला शिकविले :
- “ ढोलीमधून दिवसा बाहेर उडू नकोस . सूर्यामुळं तू आंधळा होशील . घराची वाट चुकशील . “
वटवाघुळाचे पिलू आज्ञाधारक नव्हते . ते ढोलीतून बाहेर पडले , त्याने डोळे किलकिले केले आणि कूरणापलिकडे ते उडत गेले . तेथे त्याने डोळे उघडले , सूर्याकडे पाहिले आणि ते आंधळे बनले . गवतावर बसून ते रडू लागले . जवळून एक बगळा जात होता . .
“ तू कुणाचा ? ” बगळ्याने वटवाघळाच्या पिलाला विचारले .
“ मी वटवाघुळाचं पिलू . माझी आई वटवाघुळ . मला काहीही दिसत नाही . मला माझ्या आईकडं घेऊन जा . “
” तुझी आई कशी आहे ? “
“ माझी आई जगात सर्वात सुंदर आहे . तिचे डोळे खूप प्रेमळ , दयाळू , नाजुक आहेत . तसे दुसऱ्या कुणाचेही डोळे नाहीत , फक्त माझ्या आईचे आहेत ! “
Small
22
ST
Sale
TEM
DDR2
RECA
WA WWW
des
VERDER CLASSES STA
ASSE
2
37363735
wa
AUDI
S
EMUS
EUR
.
2
WS
TIL
ETAMESES
PAS
RSSWISE
SES
LES
0
ROX
22
TE
TEETIAM2X 15
RE
AS
AL
BESHARES
229
21
GRAM
BEOS
T
HERE
SURAT
BANGUN
ARA
AN
Pesca
W
.ENGU
VET
222CAVA
VANATORE
EGESZTOWY
MOLECOMWWGEDE ENSWORTH RAVSTORANAS
09
TRES
SOWIE
RAKEWS99
3
253
1
QUE
TE
W
AVETAL
20
We
SET
Rasa
2392 B
ENDROSIR RE SONDESCONTO
HENEXPRESS
WARS
930
532
09
M
CASA
ISA
CA OPRO
G
OSIGURA
SER
Eros
S3
522
SRL
LESBIAN
W
ENTRE
OM
3
ANAS
KGSASAMEBASSIC
atWA
3933228
PROX
V
ORES
SCHE
NOST
SER
DX
SUGE
ic
GBG
03
ME
.
2
dam
ASICS
One
Cor
Cinta
U
SERMV
CSVWASAN
N
RAS
W2
REN
SISTEMOS
mie
SS
JARESA
NO
ENT
ELEIREITOS
us
TARANARU
LINUS
BE
YER
TE
369
SDS
ASKUS Y
SATEN
1985
mo
SAU
20de
T
App
a
URHE
.
Apie
DE
SITE
KU
MATE
SE39
11
st
VSU
USA
She
we
SO
PREMA
छोटा चिमणा आणि आग
म्हाताऱ्या चिमणीने अखेरीस स्वतःच्या छोट्या चिमण्याला घर ट्याबाहेर उडायची परवानगी दिली . छोटा चिमणा आपल्या आई भोवती चिवचिवत तिला नाना त-हेचे प्रश्न विचारत होता : “ हे काय ? आणि ह्याला काय म्हणतात ? “
जमीन , गवत , झाड , कोंबड्या , हंस पक्षी , तळे इत्यादींची चिमणीने आपल्या बाळाला ओळख करून दिली . तेवढ्यात छोट्या चिमण्याचे आकाशातल्या आगीच्या प्रचंड गोळ्याकडे लक्ष गेले व त्याने विचारले :
” हे काय आहे ? “ “ तो सूर्य , ” चिमणीने उत्तर दिले .. “ सूर्य म्हणजे काय ? छोट्या चिमण्याने चिकाटीने विचारले .
“ कशाला हवी तुला ही माहिती ? “ शहाणी चिमणी खेकसून म्हणाली . “ ती आग आहे . “
“ आग म्हणजे काय ते मला माहीत करून घ्यायचंय ! ” छोटा चिमणा चिवचिवला आणि उंच उंच उडत सूर्याच्या दिशेने जाऊ लागला .
तो एवढ्या वरपर्यंत उडत गेला , की शेवटी त्याच्या पंखांवरची निमुळती पिसे भाजली . घाबरून तो परत खाली आला . त्याची आई बिचारी अर्धमेली झाली होती .
” आता मला समजलं - आग म्हणजे काय ! ” छोटा चिमणा म्हणाला .
UNTAILS
TIMMAR
FINIMINSPER ANDIAN
LIVNISityA
INNI
UNITENA
__
_
,
,
,
了
,
,
,
…
、
、
Hey 、
” 。
.
。
、
11
…
.
,
、
(1)
、、、
,
.
,
2015
、
.
–
、
13
、
,
、
,
”
Airi
C., …、、
的
.
一:
,
,
,,
,
…
(
WY,
、
D
Wor,
0
,
- 、 NONOGRAM
,
本
,
主
A. .
。
,,
、 COP 、 :
:: 。
A、NRSS
, ,,
.
、
一
,
/
“
三年,
/23
,
、
,
。
不:
中
,
,
03)
10,
,
,
,
,,
1
3
不
,
(一
,
,
}
,
,
,
,
3
2, 4
。
,
,
5
,
,
)
WAN,
,
之
:
:
–
的,
、
,
, ,
, , ,, ,:,
i….. :
. :, :,:
, :
“… ,
” ,,,,,,,,
。 以上是我的手,
二人 , Tok
3 Mi
0,,
,, .
, 3
Co”,
海洲 。
:
4
、
。
:1
re , 学
、、
s
主
o,
3
法》
.
、
、.
00 并非
, 。PS中
、
- 重
。
8”
No
。
,
,
S
量
一
,
1
、、
,
(
。
:
2
、、
、
NS? 2015
.
;
之中
、
:
。
::
,
10pm
。 Nom 一个
1
5
Air ,
,
,
,
,
了
,
….
」 how …
中 ,
,
,,
中
, 2011
_
.
TA
人
,
_
入 ,
,
_
”
:
……………
.. whos ,
Mor “不
,
,
,,,
,
PPTV,MTV ,ce
l,…..
… (1IC1-1
以上 ) .
.. _____
生-..”
。
. .
…..
( NS . . . . . McYyNT
, , , , ,
- N
__
,
“
.
. .
3
,
,
,
,
,
物
)
。
,,
14
,
.
,
004,
Pro
…
了
:
,,
,
ないです
(
,
::
。
,
。
S
Air
P
生
”
,
n..
,
,
.
,
..
Cart
”
.
之中。
,
Allto
.,
–WAN
上
”
,
,,
(
プロップキットが入ら
“
0YEN
,
,
一会
24
11
…
his
,
,
1、WWW
CN ,,,,,,
,
1 SASS
已经
INN ….
.
.
的。
,
14
, NEWS
.
s
c
.
}
“
,,
象形
一
,
)
,
_
c
.
Re
,
,
)
、
..
N
,
..
WINCE )、
.
.. ( 97)
可
。
, ,
, , , , ,
y t ストックのみんなのが いかんななんとかシールチル・まつえーがーーーーー !
.
. . .
. . CADHD , . .
t
Air,
.
-.
A
1
.
.
.
A
、
.
0
09
.
,
《中
.
长大
_
,、
)
。 。
…
IRINTE
,
”
,
!
.
,
以上 ,
,H
-.
.
..-
,
, 0
.
。
.
wi
.
_。
.
TE1
.
thr
上
K
.
.
一iOS
,
….. —
.
)
%
. .
No
07
。
,,
”
Air
……. cy .. .1,
、 “,colo
.
。
人,
.
。
.
,
ru
人
Air , CC ,
.
,
G
,,
其中
,
,
一 . .
.
:
,
E.
,
My
.
.
.
MS.
. .
式
.
,
,
,
,
,
aradにはマンムーンストーン
NBA中
一 (
NO
,
。
,
.
、
–
.
.
了
.
、、
,
一
,
A.
了
. . .
,
、
t
.
、 re 0
.
.
出
”
.
一
、
% ,
..
__
一
Airi
C
中文
的。
、
”
_
,
,,
,
(1)
ANH tw
.
:
.
,
、
__
.
?
4
。
. 4
,
. .
_
中
一
Air
_
47
1
・ イ
人。
,,
__
)
,,
_
__
,
_
.
_
、
.
,
_
_
_
_
,
__
_
(
_
_
आळशी माणूस आणि सूर्य
GETARRAGE
eena
NEXANEWS 32007
- JAMSTER
HOUSARANASIKANNOTAS
MITHWiteshPANE
EANI
उन्हाळ्यातील एका खूप उकाड्याच्या दिवशी आळशी माणूस जंगलात गेला . मैदानातील सावलीच्या जागी तो आडवा झाला व मऊ गवतावर गाढ झोपून गेला . तो झोपला होता तोवर सूर्याने आका शामधील बरीच वाटचाल केली होती व तो बरोबर माथ्यावर आला होता . मैदानावर सूर्याची किरणे तळपू लागली . आळशी माणसाच्या डोक्याला आणि पायांना तापल्या उन्हाचे चटके बसू लागले . उठून थंडगार सावलीत जाण्याची त्याला इच्छा झाली होती . पण उठायचा आळस होता .
आळशी माणूस सूर्याला म्हणतो : “ लाडक्या सूर्या , थोडासा पलिकडे सरक . मला खूप उकडतंय . “ सूर्य खदखदा हसला .
” सूर्य आळशी माणसाच्या इच्छेप्रमाणं फिरतो , असं कधी घडलंय ? “
आळशी माणूस चिडला व ओरडला : “ म्हणजे तू बाजूला सरकणार नाहीस ? “ मुळीच नाही ! सूर्य उत्तरला .
“ अस्सं , “ आळशी माणूस म्हणाला . “ तर मग तुझ्यावर सूड म्हणून मी इथंच निजून राहणार ! “
}
c
.
。
了
(
,
月
“
.
1
.
.
.
?
作
A
,
.
.
:
.
,
.
.
{“
一人
.
.
4
.
.
1
.
.
,
_
_
1
_ _
_
..(CY
一。
_ _
. .
.10.
_
.
_
.)
一个 。
2,
_
_
..
_ _
、
、
_
C
_ _
.
”
”
”
_ _
、
_
.
_
”
.
….
::
.
一一
、
.
、
.
。
”
」
。
1 .
100
,
量
中
,
一
,
,
,
ir )
,
A
,
了
-_
_
,
。
1
__
(
,
गाणारे पीस
पाणलावा पक्षी फार अद्भत आहे . तो गातो .. . तो कसा गातो असे वाटते तुम्हाला , मुलांनो ? तो पंखाने गातो . त्याच्या पंखामध्ये एक खास गाणारे पीस आहे . उडत असताना जेव्हा पाणलाव्याला गाण्याची इच्छा होते , तेव्हा तो अशा रीतीने पंख पसरतो की , गाणारे पीस कंपायमान होऊन गाणे गाऊ लागते . कशाशीही तुलना होऊ शकणार नाही अशी सूक्ष्म शीळ वाजू लागते . व्हायोलिनच्या तारेवर हळच धनुकली फिरवली म्हणजे जसा आवाज निघतो अथवा सडपातळ लव्हाळ्यामधून वारा घुमू लागतो , तसे पाणलाव्या पक्ष्याचे गाणे भासते . __ पण एकदा संकट कोसळले . पाणलाव्याने आपले पाणारे पीस हरवले . पंखामधून ते निसटले आणि जमिनीवर पडले … पाणलाव्याला गाण्याची इच्छा जेव्हा झाली , तेव्हा गाणारे पीस नव्हते
छोटा मुलगा सेर्योझा ह्याला पाणलाव्याचे गाणारे पीस सापडले . त्याने ते पीस उचलले व तो धावू लागला - आणि पीस गाणे म्हण लागले ! पाणलाव्याने स्वतःच्या मालकीच्या पिसाचे गाणे ऐकले व तो उडत उडत मुलापाशी येऊन म्हणाला :
__ “ मुला , माझं गाणारं पीस मला दे . गाण्याशिवाय मला जगणं अशक्य आहे . ”
सेर्योझा चकित झाला . त्याने पाणलाव्याला गाणारे पीस दिले .
त्या छोट्या सेर्योझामधून मोठा वाढलेला माणूस जगात खूप वर्षे जगला . अनेक वेळा जेव्हा त्याला पाणलाव्याची आठवण येई , तेव्हा त्याच्या मनात विचार यायचा : प्रत्येक माणसापाशी स्वतःचे गाणारे पीस आहे , ज्याच्याजवळ गाणारे पीस नाही , तो अभागी !
4
iy
еtelоку
,
title
АКАSiлiм
atiStr
А
ІЯ
,
еATI
.інуінеif !Пуі
тим,
24
20 43
д.
.
т
Arts
1.Инна
НЕ
- екен
1 .
ase
А
НЕ
Е
.
- А1
ІІІ
Vу
Т
А
РТ
..
.
ISBN 5 - 05 - 000238 - 9
.
© मराठी अनुवाद , चित्रे , रादुगा प्रकाशन , १९८५ सोविएत संघात मुद्रित
ме
и
і
і
12
АНА
inусе
В . Сухомлинский поюЩЕЕ ПЕРЫшко
Be 03 Eбо
ума
на языке маратхи
Vasily Sukhomlinsky THE SINGING FEATHER in Marathi