मासा आज्ञा देतो - सोवियत बालसाहित्य - मराठी

मासा आज्ञा देतो - सोवियत बालसाहित्य - मराठी

S

RELECTESRTER

HRLIL आज्ञा देतो

रादुगा प्रकाशन

score

  • रशियन लोककथा मामा आजदेत

o पून्हा कथूनः * O

बलाताव

खेड्यात तीन भाऊ रहात होते : दोघे हुशार होते , तिसरा येमेल्यूश्का मूर्ख होता . एकदा थोरल्या भावांनी दूरच्या शहरातील जत्रेला जाण्याची तयारी केली . ते

येमेल्याला म्हणतात : “ येमेल्या तू आळशीपणा करू नको , चुलाण्यावर निजून राहू नको . आमच्या बायकांचं सर्व काही ऐक . तर मग आम्ही भेटवस्तू तुझ्यासाठी आणू : नवे उंच बूट , कफ्तान आणि नवी लाल टोपी . ”

“ ठीक आहे , ” येमेल्या उत्तरतो , “ ऐकेन मी त्यांचं ! “ भावांनी निरोप घेतला व ते निघून गेले . थोड्या वेळानंतर त्यांच्या बायका म्हणतात : “ येमेल्यूश्का , जरा नदीवर जा आणि पाणी आण बघू - आमच्यापाशी पाणी नाही . “ येमेल्या चुलाण्यावरून त्यांना म्हणाला : “ माझी इच्छा नाही ! “ “ इच्छा नाही म्हणजे ? आम्हाला मदत करण्याचं कुणी वचन दिलं ? “ “ बरं बरं ! “

येमेल्या चुलाण्यावरून खाली उतरला . त्याने बूट चढविले , कोट घातला , कमरेला कुहाड खोचली , बादल्या घेऊन काठीला लटकवल्या आणि काठी खांद्यावर टाकली .

तो टेकाडावरून खाली उतरला , नदीपर्यंत गेला . तेथे बर्फ थिजले होते , फोडून काढणे आवश्यक होते . त्याला एक मोठा पाईक मासा दिसला . येमेल्याने पटकन माशाची शेपूट पकडली व बर्फाच्या भोकातून माशाला वर खेचले .

तेवढ्यात मासा त्याला उद्देशून माणसाच्या आवाजात म्हणाला : “ अरे मूर्खा कशाला मला पकडलंस ? “

” कशाला म्हणजे ? आता तुला भावजयींपाशी नेतो , त्या माशाचं सार शिजवतील . मला खाऊ घालतील . ”

मासा येमेल्याची विनवणी करू लागला : “ मला ठार मारू नको , येमेल्यूश्का , नदीत सोड . ह्याबद्दल तुला मी श्रीमंत करतो ! “ “ माझी इच्छा नाही , “ येमेल्या उत्तरतो , “ तुझ्या त्या श्रीमंतांविना मी जगेन . “

“ तर मग असं करतो , सर्व काही तुझ्या शब्दाबरहुकूम होईल , तुझ्या शब्दांची अंमलबजावणी होईल . फक्त तू म्हण : मासा आज्ञा देतो , माझी इच्छा आहे . “

” हे ठीक झालं ! “ येमेल्या म्हणतो .

PRASNA

ARMENare

VIRMALARMATHANE

AUSERONESIREET

RAMANEESEX

A

WARYANA

NRN

HTRA

त्याने माशाला बर्फाच्या भोकात टाकले आणि म्हटले :

“ मासा आज्ञा देतो , माझी इच्छा आहे , बादल्यांनो , आपोआप पाण्यानं भरा आणि स्वतः घरी जा . “

ताबडतोब बादल्या पाण्याने आपोआप भरल्या आणि घराच्या दिशेने त्या टेकडी चढू लागल्या . त्या बदकांप्रमाणे डुलत निघाल्या . येमेल्या हसत त्यांच्या पाठी चालू लागला .

हे शेजाऱ्यांनी अंगणांमधून , घरांमधून बघितले , ते धावत आले .

“ बघा हो बघा , ” म्हणाले , “ येमेल्या कशा मजा करतोय ! त्याच्या बादल्या स्वतःच चालतात , पाण्याचा एकही थेंब हिंदकळत नाही ! ”

भावांच्या बायकांनी येमेल्याला बघितले , त्या आपापसात कुजबुजू लागल्या : “ हा कुठला मूर्ख ! बघा किती धूर्त ! बादल्यांना त्यानं चालायला लावलं ! “

RAHAMAA

agatTRAIN R BHATARNINNARHI

HRAMERINTED

E

ERWHEHRENIORMATION

THETRYAMIRMIRMANEN KHABARTAMA

N ARTHEATHENTIANE RASHTRAMANHARITRAVARAN

RAMMARREARRAONENT

B HARA

YAMETERMISTRARAM

SieguARIKSHAMITRATH

NARSTHANKSHEP HINDHEESEETAMINETISARHAANTNASHAN

H EMEHTRANSWARANIHERE CONDHARINASHISHROUNDMAATAHNAMEERTH

BHARA SasRANIHENAFRAMANANEEMEN ADHDHIREENNESEANSATime

WHESH

53-

1

A MATA HALETERANTERASHTRAMAHINEHEATENDRA

ANEMALEGRAHARI REPARTMERARUTAM MO

WRITE RARMANATARA H -ANANHAHMENTARUNBHANWERS

HEA VIEARTHEMERREENNECRETREEMARA

R NATANAMAHApert

SAMANARMADAWASINEMACHARMIRESENHANE HATHANETHINKER

STHANNERNARE STATEHLHARIHARANA SAMSTIANSHALIRAMES H AMINATH

STAFERENAKAMANA MAHNEERENTIN

Maria 5THEATREMARATHEMASTARE ANDESAMEENAME - TOWARNATANYATARA

MARWARIN AGAMANARTHAMEERNEYMRATHOMHEMRAANEE HA

ROM M ARREALEDARVAANTY … MAHARLEHEHEREMPERA

HEREYANATARA

WERARIANE

NAMEANA

AAROO

Center

re

बादल्या घरापाशी पोहोचल्या , तेव्हा त्या पायऱ्या चढून गेल्या आणि बाकावर चढल्या , त्यांच्यातून पाण्याचा एकही थेंब सांडला नाही .

येमेल्याने कोट अंगातून काढला , बूट पायात घातले व तो पुन्हा चुलाण्यावर चढला आणि म्हणाला :

“ ए वहिनींनो ! चुलाणा थंड झाला , ऊब देत नाही ! ”

“ त्याला तापवलं नाही , म्हणून ऊब मिळत नाही . रानात जा , लाकडं फोड , तेव्हा चुलाणा तापवू .

“ माझी इच्छा नाही ! “

“ पुन्हा तुला इच्छा नाही ? तर मग भेटवस्तू तू बघणार नाहीस आणि थंड चुलाण्यावर बसाव लागेल ! “

काही इलाज नव्हता . येमेल्या चुलाण्यावरून खाली उतरला , कपडे घालून तो अंगणात गेला .

TEN

H ALENDARATHISAPAN MISHRA -RAHASRANAMAHARJHAR

MARATHAHRTNERISHINARAYAN TORRERNMERISMAHARASHTRATHNAIRMANENSHO

HEALTRAISHINIONIPATESTHETAURANIKINNAR FORSHRESTHAKRANTERTAINMENT

SARASHI

:

HTMndiHRIYARAMINIMIRE FRIANARTHANNERALARIASTHAN

R

ORATION

AN

HOT

रानात जाऊन लाकडे फोडण्याची तयारी करू लागला . घसरगाडी ओढून घेऊन आला . तिच्यात त्याने कुन्हाड टाकली , करवत टाकली , लांब दोरी टाकली आणि स्वतः बसला .

“ ए वहिनींनो ! फाटक जास्त रुंद उघडा ! “ तो ओरडला . “ मी रानात जातोय ! “ ।

“ काय म्हणतोस ? “ भावजयी म्हणाल्या . “ तुझं डोक थाऱ्यावर आहे ना ? घोडा जुपला नाही आणि एव्हाना निघालास घोडा जंपायला . आम्ही तुला मदत करतो ! “

येमेल्या उत्तरला :

SATUN

” कशाला घोड्याला पळवायचं ? मला त्याची दया येते ! मी घोड्याशिवाय जातो ! फाटक उघडा ! “

भावजयी चकित झाल्या . त्यांनी फाटक उघडले . इथे येमेल्या पुटपुटला :

“ मासा आज्ञा देतो , माझी इच्छा आहे , घसरगाडी धाव स्वतः रानात ! “

घसरगाडी धावू लागली , खेड्यामधून धावू लागली . जणू येमेल्या तिला दांडे मुंपायचा विसरला , अशी ती भरधाव धावू लागली . तिच्या धावांखाली बर्फ चुरचुरत होते . ___ त्या दिवशी खेड्यात लोकांची गर्दी जमली होती . उत्सव साजरा चालला होता . घसरगाडीमागून , तिच्या दोन्ही बाजूंना , तिच्याखालून लोक धावाधाव करू लागले . घोड्याविना घसरगाडी कशी धावते हे बघायची लोकांची इच्छा होती . अनेकांनी बर्फात पाय रुतविले . येमेल्याला पकडायला , मागे परतवायला लोक धावले . त्यांनी त्याला गाठले नाही .

KARTARAI

घसरगाडी रानात धावत आली व थांबली . येमेल्या घसरगाडीतून खाली उतरला . त्याने चौफेर नजर टाकली व तो म्हणाला :

“ मासा आज्ञा देतो , माझी इच्छा आहे , करवती , तू झाडांना काप , सर्वात सुकलेल्या लाकडांना निवड , कुन्हाडी , तू लाकडं फोड . लाकडांनो , तुम्ही स्वतः कुन्हाडीखाली या आणि घसरगाडीतून रचून रहा , दोरी बांधून घ्या ! “

त्याच्या सर्व शब्दांची अंमलबजावणी झाली . करवतीने झाडांना कापले , कु -हाड खाड खाड लाकडे फोडत होती . लाकडे स्वतः घसरगाडीकडे धावू लागली , स्वत : रचून राहिली . दोरीने घट्ट घट्ट त्यांनी बांधून घेतले . आता खेड्यात परत जाणे आवश्यक होते !

येमेल्याने जू बांधले , वाटेत लोक जखमी होऊ नयेत अशी त्याने काळजी घेतली आणि तो ओरडला .

“ मासा आज्ञा देतो , माझी इच्छा आहे , धाव घसरगाडी , घरी जा ! ”

घसरगाडी धावली , फक्त बर्फ उधळला .

येमेल्याची वाट बघत लोक थांबले होते - कुणी चिमटे , काठ्या घेतल्या , कोणी दोऱ्या घेतल्या . येमेल्याला अद्दल घडवायची त्यांची इच्छा होती . रानात जाताना सर्वांना त्याने घाबरवल्याबद्दल , जखमी केल्याबद्दल !

ज्या क्षणी तो नजरेच्या टप्प्यात आला ,

ASHES

JNATRA

HESAR

त्या क्षणी लोक दोऱ्या घेऊन , आकडे घेऊन , येमेल्याला थांबवायला पुढे धावले . .

“ पकडा त्याला ! “ लोक ओरडले . “ थांबवा ! पकडा त्याला ! “

पण कुठून त्याला पकडणार , धरणार ? घसरगाडी धावतेय , तिच्यापाठी बर्फ उधळत होते .

घसरगाडी घराच्या फाटकामधून घुसली व थांबली . लाकडे आपोआप उतरू लागली , काही ओंडके अंगणात आपोआप रचून उभे झाले . बाकीचे पायऱ्या चढून घरात गेले , त्यांनी चुलाण्यावर उड्या मारल्या . प्रत्येकाला स्वतःची योग्य जागा माहीत होती . कु -हाड व करवत आपोआप घरात

गेल्या . बाकाखाली जाऊन पडल्या . भावजयी खूप घाबरल्या . त्यांना काहीही सुचेना . घाबरून त्या धावपळू लागल्या , लपू लागल्या – कुणी टेबलाखाली , कुणी फळीवर .

” आम्ही तुझ्याबद्दल भावापाशी तक्रार करणार ! “ त्या ओरडल्या .

येमेल्या त्यांना खदखदा हसला .

“ अशा कशा घाबरट तुम्ही ! लौकर बाहेर या बघू ! मला कोबीचं सार खाऊ घाला : रानात मी पुरता गोठलोय !

येमेल्या जोवर कोबीचे सार भुरकत होता आणि चुलाण्यावर हाडे शेकत होता , तोवर लोक झारपाशी तक्रार करायला धावले “ खेड्यात मूर्ख येमेल्या असा एक जण आहे , तो घोड्यांविना घसरगाडीतून फिरतो , सर्वांना घाबरवतो , लोकांना पाडतो , त्यांना बर्फात

UTHHI

KA

BES

पुरतो . ”

__ _ झारला कुतूहल वाटले - हा कोण येमेल्या ? झारने स्वतःच्या सरदाराला पाठविले .

झारचा सरदार मोठा लवाजमा घेऊन आला . त्याने येमेल्याची झोपडी शोधली . झोपडीत घुसून सरदार धमकावणीच्या आवाजात ओरडला : _ _ “ इथं तो मूर्ख येमेल्या कुठं ? त्याला इकडं हजर करा ! ”

, भावजयी घाबरल्या , त्या चुलाण्यामागे लपल्या . एकही शब्द उच्चारायची त्यांची हिंमत नव्हती . एकटा येमेल्या घाबरला नव्हता :

” इथं आहे मी , ” तो म्हणाला , “ चुलाण्यावर बसून तुझ्याकडं बघतोय . तुला काय पाहिजे ? “

“ कपडे घाल अंगात मूर्खा ! बूट चढव मूर्खा ! तुला थेट झारपाशी घेऊन जातो मूर्खा ! “

“ मला इच्छा नाही ! “ अरे वा ! वर तोंड करून असं बोलतोस ! “

झारचा सरदार येमेल्यावर धावून गेला व

त्याने त्याच्या थोबाडीत मारले . “ पकडा , ” तो ओरडला , “त्याला बळ जबरीनं ! “

येमेल्याला हे आवडले नाही . तो पुटपुटला :

“ मासा आज्ञा देतो , माझी इच्छा आहे , चल रे सोट्या , आगंतुक पाहण्याचा समाचार घे ! चल ग झाडू , त्याला झाडून काढ ! “

मग सोटा उठला , झाडू ताडदिशी उठली , त्यांनी झारच्या सरदाराला झोडून काढले आणि झाडून काढले .

झारचा सरदार स्वतःच्या नोकरांसकट झोपडी बाहेर पळाला . त्याच्या टाचा पळताना चमकत होत्या . सोटा व झाडू आपले काम बंद करेनात : सरदारावर त्यांनी दया केली नाही . त्याच्या पाठीवर आणि खांद्यांवर त्यांनी गोंजारले . असे त्यांनी सरदाराला थेट झारच्या राजवाड्यापर्यंत पोहोचविले .

COAON

सरदार झारसमोर लंगडत , सरपटत आला . तो म्हणाला :

” हे असं झालं ! त्याला बळजबरीनं पकडता येत नाही , त्यापेक्षा धूर्तपणाचा वापर करावा . . . “

झारने येमेल्याकडे दुसरा दूत पाठवला : हा दूत दर्जाने कमी होता , बुद्धीने मोठा होता . दूताने मधाची बिस्कीटे , दाणे घेतले व तो येमेल्याकडे निघाला .

तो खेड्यात आला . त्याने येमेल्याच्या भावजयींना शोधले . त्यांना तो प्रश्न करू लागला :

” तुमच्या येमेल्याला काय काय आवडतं किंवा आवडत नाही ? “ भावजयी म्हणाल्या :

” त्याच्याशी उर्मट बोललं म्हणजे त्याला आवडत नाही , त्याला अदबीनं विनंती केली म्हणजे आवडतं . “

झारचा दूत झोपडीत शिरला . तो चुलाण्यापाशी गेला . खूप वाकून मुजरा करीत तो म्हणाला :

“ नमस्ते , येमेल्यान इवानिच ! मधाची बिस्कीटं खा , दाणे खा , मिठाई खा . झारची आपली भेट घ्यायची इच्छा आहे ! “

“ चुलाण्यावरून खाली उतरायची माझी इच्छा नाही ! “ येमेल्या उत्तरला .

” चला , येमेल्यान इवानिच ! जर आला नाहीत , तर झार मला जिवंत ठेवणार नाही , तुमच्याखातर माझं मुंडकं उडवील ! ”

येमेल्याला झारच्या दूताची दया आली .

“ ठीक आहे , तुझ्या मर्जीप्रमाणं घडेल , चलतो मी . ” येमेल्या म्हणाला , “ फक्त तू माझ्या आधी जा , रस्ता स्वच्छ कर , मी तुझ्या पाठोपाठ येईन . “

raEASE

CONTRA

S

3RENETI

SHERLAN

RSHAN

झारचा दूत भावजयींना हळूच विचारतो : “ हा मूर्ख मला फसवणार तर नाही ना ? “ “ नाही फसवणार , “ भावजयी उत्तरल्या , “ तो बोलेल तसा वागेल असा

आहे ! “

___ झारचा दूत निघून गेला . येमेल्याने चुलाण्यावर आळोखेपिळोखे दिले व तो म्हणाला :

” उबदार चुलाण्यावरून खाली उतरायची इच्छा नाही ! अंगणात बर्फाचं वादळ घोंघावतंय . माझा कोट जुना आहे , सगळीकडं भोक पडलीत , ठिगळं खूप लागलीत . चल रे चुलाण्या , मासा आज्ञा देतो , माझी इच्छा आहे , झारपाशी चल ! “

चुलाणा फिरला , करकरला , वळला आणि घरातून निघाला . तो मैदानामधून गेला , कुरणांमधून , खेड्यांमधून गेला , झारच्या दूताने त्याला गाठले .

おまんこがいいのおおおおおおおおおおおおおおおらから

ける -SHOPからの G

なるな

2012年04

18 . 01.300MMANOV

, 2007. 000AMOANAYAKE

OVERY

では 2003

なお

イメクラン

クA

さすがです ?

1日に

れる

/

あるとい

くり

5月

なので

ラバー

OKAWA20023AA000003 100MAAN- 0A0B1200XEAM

時32

YE がかかります 。

AN

WING

s! De

AV

W

VAC

wan

AW

,

,

,

级 。

7

2013

:

( 1

VALEGITA

SARANAMAITREATHER /

चुलाणा थेट सरळ गेला , त्याच्या चिमणीतून धूर निघत होता . येमेल्या गाणी गाऊ लागला . सारी राजधानी चकित झाली , लोक बोटे दाखवू लागले , बघू लागले , कुत्री भुंकू लागली , घोडे खिंकाळू लागले , कोंबडे आरवू लागले .

सेवक झारपाशी धावले .

“ महाराज , लौकर बाहेर या ! मूर्ख येमेल्या तुमच्यापाशी येतोय ! “ __ झार स्वतःच्या मुलांसह प्रवेशमंडपात आला , त्याच्याबरोबर सरदार व इतर मानकरी होते . तो येमेल्याला विचारू लागला :

” घोडी जुंपल्याविना घसरगाडीमधून तू कोणत्या हक्कावरून जातोस ? माझ्या प्रजाजनांना तू बर्फात का पाडतोस ? “ येमेल्या त्याला उत्तरला :

“ माझा काय ह्यात दोष ? लोक बाजूला झाले नाहीत , ते स्वतःच घसरगाडीखाली आले . जर तुम्ही वाटेत आलात , तर तुम्हालाही आडवं केलं

असतं ! “

झार चिडला . त्याने हुकूम दिला : येमेल्याला चुलाण्यावरून खाली खेचावे , त्याला चाबकाने झोडावे व तुरुंगात टाकावे . तेथे न थांबणे अधिक इष्ट , असे येमेल्याच्या ध्यानात आले . तो हळूच पुटपुटला :

” मासा आज्ञा देतो , माझी इच्छा आहे , चुलाण्या परत चल आणि झारच्या मुली , माझ्या प्रेमात घट्ट पड , माझ्याशी लग्न करण्याची मागणी कर ! “

ES

__ चुलाणा परत गेला . झार पुन्हा ओरडला : “ धरा त्याला , चुलाण्यावरून खाली खेचा , दोयांनी बांधा . ” पण कुणालाही असे करणे जमेना . अशा रीतीने येमेल्या आला , ना त्याने अभिवादन केले , निघून गेला – ना त्याने निरोप घेतला .

चुलाणा आला , करकरला , कोपऱ्यात उभा झाला . जणू काही आख्खे युग तेथे उभा राहिला ,

जणू कुठेही गेला नाही , बाहेर गेला नाही . झारच्या राजवाड्यात किंचाळ्यांचा गोंधळ माजला व अधूचा पूर वाहिला . झारची मुलगी बापामागे लकडा लावू लागली , झारला शांतता लाभू देईना :

__ “ कशाला येमेल्याला धमकी घातलीत ? कशाला येमेल्याला घाबरवलंत ? मी त्या च्याविना जगू शकत नाही . त्याच्याशी मला लग्न करायचं ! “

झार ओरडला . त्याने मुठी आपटल्या , पाय दणादणा आदळले , तो काहीही करू शकेना : झारची मुलगी दिवस आणि रात्र रडत होती . तिचा डोळ्याला डोळा लागेना . ना ती खाईना , ना झोपेना . ती खंगली . काही उपाय चालेना . झारने येमेल्याला घेऊन आणण्याचा हुकूम दिला .

“ फक्त , चुलाण्यावरून आणू नका , ” झार म्हणाला . “ त्याला चुलाण्यावरून खाली खेचू नका , घसरगाडीतून आणा . इथं आपण त्याचं मन वळवू ! “

2018

HA

BHANUAWAN

WOMRANSM MEIN

MANOISS

झारचा धूर्त दूत खेड्याकडे दौडत गेला . चतुर शब्दांनी त्याने येमेल्याला फसविले . येमेल्याला झोपेचे औषध पाजले . दोयांनी येमेल्याला गच्च गच्च बांधून टाकले , मग घसरगाडीत त्याला टाकले . आणि शक्य तो वेगाने दौडत तो परतला . ___ त्याने येमेल्याला झारपाशी आणले . झारने एक मोठे पिंप तयार करवून घेतले . सेवकांनी येमे ल्याला धरले व त्याला पिंपात बसविले . झारच्या मुलीने हे पाहिले . ती धावत आली व दोन्ही हातांनी पिंपाला विळखा घालून ओरडली , तिला पिंपापासून अलग करता येणे अशक्य ठरले .

“ जेथे येमेल्या , तेथे मी असेन ! ” ती ओरडू लागली .

झारचा संतापापायी सारा विवेक नष्ट झाला . आपल्या मुली लासुद्धा पिंपात बसवा , असा त्याने हुकूम दिला :

” जर अशा मूर्खावर तिचं प्रेम जडतं , तर त्याच्याबरोबरच तिचं आयुष्य वाया जाऊ दे ! “

झारच्या शब्दांनुसार करण्यात आले . पिंपाला भक्कम लोखंडी कड्या ठोकण्यात आल्या . पिंपाला डांबर माखण्यात आले व समुद्रात फेकण्यात आले .

पिंपात झारच्या मुलीने येमेल्या च्या अंगाभोवती दोऱ्या सोडल्या व त्याला जागे केले :

EARNA

KARRANIYA

SSES

“ येमेल्या असा झोपतोस काय ! जागा हो ! आपण पिंपात बसलोय . महासागरात आपल्याला फेकून देण्यात आलंय , खायला , प्यायला नाही , उपासमारीनं मरू ! “

येमेल्या तिला म्हणतो : “ मला झोपायची इच्छा आहे ! “

“ माझीही तशी इच्छा आहे ! ही झोपायची वेळ नाही आता ! पिंपाला किनाऱ्यापर्यंत गडगडत घेऊन जा . तू खूप हुशार आहेस , तुला सर्व काही करणं शक्य आहे ! “

” ठीक आहे , तुझ्या इच्छेप्रमाणं होऊ दे ! ” येमेल्या म्हणतो . “ मासा आज्ञा देतो , माझी इच्छा आहे , पिंपा हिरव्या कुरणावर गडगडत जा , सोनेरी वाळूवर फूट ! “

त्याच्या तोंडून हे शब्द उमटताच , पिंप एका बेटावर गडगडत गेले व ते फुटले . ती दोघे हिरव्या कुरणावर व सोनेरी वाळूवर बाहेर पडली . .

झारच्या मुलीने सभोवार नजर फेकली व ती म्हणते :

“ येमेल्या , आता कसं आपण जगू ? जरा बघ , इथं ना वस्ती , ना शहर , आपल्याला निदान एक छोटी लाकडी झोपडी पाहिजे … “

“ आपल्याला छोटी झोपडीही नसेल , ” येमेल्या उत्तरतो . “ मासा आज्ञा देतो , माझी इच्छा आहे , राजवाड्या उभा रहा , झारच्या राजवाड्यापेक्षा जास्त चांगला !

REATRE

mein

Tindi

HRAILER

त्याने एवढे म्हणताच राजवाडा उभा तयार . जणू जमिनीतून उगवला होता . तो सात खांबांवर उभा होता . त्याला रंग अद्भुत सुंदर होता : त्याची छपरे चांदीची होती . त्याचे घुमट सोनेरी होते . त्याच्या सर्व बाजूंना प्रवेशमंडप उभे होते . राजवाड्याभोवती बागा व तळी होती , ग्रीष्म वाटिका निरनिराळ्या होत्या . बागांमध्ये बुलबुल पक्षी गात होते . तळ्यांमध्ये बदके व हंस पोहत होते .

KARNO

Te

EASE

S

ROHI

BATA

BOOR

RECENSE

BHARA

YHEARINNI

येमेल्या व झारची मुलगी राजवाड्यात गेली . आतील दालने आणखी अद्भुत : छपरांवर लाल सूर्य चमकत होता . सूर्य मावळताच चंद्राची कोर स्पष्ट दिसत होती , काही तारे विखुरले होते . ..

ती दोघे बेटावरच्या राजवाड्यात राहू लागली . त्यांना हव्या त्या गोष्टी सर्व मिळत

RAATREERINARTHAMROHAR

SPN9NEEMARACTERN

Rela

आदि

HA

5XDOWN

होत्या , फक्त जगणे कंटाळवाणे होते : आसपास जिवंत माणसे नव्हती .

“ निदान घरच्या माणसांना भेटलं तर चालेल , “ झारच्या मुलगीने विनंती केली .

“ ठीक आहे ! “ येमेल्या म्हणतो . “ मासा आज्ञा देतो , माझी इच्छा आहे , समुद्रावर पूल उभा राहो ! त्या पुलावरून आमच्याकडं भाऊ त्यांच्या बायकांबरोबर येऊ देत ! “

MevalI

WER

SAREE

W ARANAMANNAINA

FHARIDASHIRSORROPHANIVERMANERMANERSHARWALAYARIELTANSWOR

EMAMANANDowNAAMSAVIYeave

ARTHA

PROHIT

HAL

MA

TAGRAM

त्याने एवढे शब्द उच्चारताच , समुद्रावर पूल उभा झाला . त्याचे कठडे सोनेरी होते . त्याच्या खांबावर रत्न -माणके जडवली होती , ती खूप चमकत होती ! पुलावरून घोड्याची गाडी येऊ लागली , गाडीत येमेल्याचे भाऊ व त्यांच्या बायका होत्या . सर्वांच्या अंगात नवे सदरे होते , नवे अंगरखे होते , फुललेल्या फुलांप्रमाणे दिसत होते . त्या सर्वांनी येमेल्या ला मिठ्या मारल्या व त्याची चुंबने घेतली .

म्हणाले : “ अरे मूर्खा, आम्ही तुझा सगळीकडं शोध घेतला , रानात , दलदलीत फिरलो , आणि तू इथं सापडलास ! “

VISIAN

காப்ப

பயதHAA

H

AAN

1இல்

கம்

M

பம்

கர்

கரம்

கோ

தி செயப்பாதை

பாக

5A

तेवढ्यात अचानक तोफांचा गडगडाट ऐकू आला . बेटापाशी एक गलबत उभे झाले . गलबतावर झार त्याच्या दरबाऱ्यांसह होता . येमेल्याने विचारले :

“ गलबतवाल्यांनो , कुठं निघालात ? “ “ आम्ही अनेक दिवस समुद्रावर प्रवास करतोय , एका पिंपाला शोधतोय . “ “ कशाला तुम्हाला पिंप पाहिजे ? “

” कशाला म्हणजे ? ” झारने विचारले , “ त्या पिंपात माझी मुलगी होती आणि मूर्ख येमेल्या . माझी बुद्धी फिरली , त्यांना नष्ट करायची माझी इच्छा होती . “

येमेल्या म्हणतो : .

  • ” जरा माझ्याकडं नीट पहा बघू : मीच तुझ्याकडं चुलाण्यावरून आलो होतो ना ? “ झारने बघितले , तो अगदी गर्भगळित झाला . येमेल्याचे त्याने पाय धरले : “ माफ कर येमेल्या , माझा वध करण्याची आज्ञा करू नको … “ “ ठीक आहे , ” येमेल्या म्हणाला . “ ह्यावेळी तुला माफ करतो ! “ तेवढयात झारची मुलगी राजवाड्यातून बाहेर आली .

” कृपया राजवाड्यात यावं आमच्यापाशी ! “ ती म्हणाली . . सगळे ओकच्या लाकडी टेबलापाशी बसले , नक्षी विणलेले कपडे टेबलावर अंथरले होते , सगळेजण आनंदाने खात , पीत आणि गाणी गात होते .

मी सुद्धा तेथे होतो , मध, बीयर प्यायलो, मिशांमधून थेंब गळाले , पण तोंडात एकही थेंब पडला नाही !

.

.

.

अनुवाद : अनिल हवालदार चित्रे : तात्याना मावरीना

WHAPORIES

ПО ІЩУЧЬЕМУ ВЕЛЕНИЮ

На языке маратхи

EMELYA AND THE PIKE

In Marathi

ISTAPSED

Jench

antamneendayara

© मराठी अनुवाद , रादुगा प्रकाशन , १९८९

सोविएत संघात मुद्रित ।

ISBN 5 -05-002191- X

See More Hide

PDF डाऊनलोड करा

 

 

comments powered by Disqus