पिंजरातले पिटकुले - सोवियत बालसाहित्य - मराठी
चित्रे; चारूशिन . अनुवादः अनिल हवालदार
हत्ती हे दोन बूट दिलेत मला थंडी पडेल तेव्हा ऊब आणायला . आहेत सुंदर पण फारच पिटुकले चार पाय आहेत मला मोठाले !
जिराफ छोटुकल्या नि बुटक्या मुलाला फुले तोडणे म्हणजे डाव्या हातचा मळ पण आमच्यासारख्या लांबड्या मानेला घालावा लागतो तासन् तास घोळ !
वाघाचा बच्चा
मनीमाऊ नव्हे मी वाघाचा बच्चा हात लावाल तर खाऊन टाकीन कच्चा !
पेंग्विनची पिल्ले
मी आणि माझा जळा भाऊ
आमची नावे ठाऊक नाहीत आम्हाला आगादी आजच जन्मलो .
सगळाच अवघड बनला आहे मामला . झानच्या आईला आम्ही कुठे शोधू ? आम्ही हंस आहोत की बगळे ? दो पक्षोण आहे का ? तुम्ही विचाराल . ठाऊक आहे आम्हाला ! आम्ही पेंग्विनची पिल्ले !
मागो माकड
जनावरखान्यात नवा मी , मागो माझे नाव कधीतरी आठवते घर , इथेही रमतो घडीभर . येऊन झाले थोडेच दिवस , आफ्रिका माझे गाव : खातो केळी नि पितो एक गंमत : आणले सागरावरून खलाशी पोराने ,
कॉडलिव्हर तेलाचा चमचा दिवसाला बसवले होते खोक्यात बंदिस्त चारी बाजूने . डॉक्टरची गरज कधी भासणार नाही आम्हाला .
RADI
झेब्रा सगळे झेब्रा एकूण एक , गवतात पटकन दिसत नाहीत पढे घोडयाला भाऊ आहेत अनेक . म्हणून खेळतात नि पळतात भरधाव डोक्यापासून पायापर्यंत पट्टे , . सारा दिवस चालतो लपंडाव .
HORS
हत्तीचे पिल्लू
हत्ती आमचा पिटुकला पळवून लावतो गरम वारा . उकाडयाने बेजार झाला , ज्या बाळाचे वजन टनभर अशा वेळी पाण्याचा फवारा पुरणार कसे पाणी बादलीभर ?
सिंहाचे दोन छावे सान्यांना ठाऊक आहेत आमचे बाबा
अशा मोठ्या सिंहाला आहार लागतो सकस जनावरखान्यातला सिंह म्हणजेच आमचे बाबा ! बाबांना देतात भरपूर मांस सरस . भले मोठे पंजे त्यांचे आयाळ मोठी भारी , पण आम्ही आहोत छावे म्हणून आमचा खाऊ गर्जना ऐकताच त्यांची लोकांची उडते भंबेरी ! गोड गोड दूध आम्ही पितो भाऊ- भाऊ !
CON
COM
उंटाचे उपाशी पिल्ल दिवसांमागून दिवस करतात माझी उपासमार , कसा सहन करायचा सांगा हा भार ? माझ्यासारख्याच्या राक्षसी भकेला दोन बादल्या काय पुरणार दाढेला ?
MAAWAREN
पांढरी अस्वले
अशा सुंदरशा तलावात
या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत डुंबायला येते गंमत !
हरणार नाही आम्ही कधीच शर्यत ! बदलतात पाणी इथले वारंवार , “ उजवीकडून जा , जागा आहे भरपूर , ठेवतात आम्हाला नेहमी गारेगार . धक्के मारून करता कशाला कुरकुर ? “
E
Pos
UISER
Palestant
AMRENDER SNEPALNEETTISEANINOR
AURES
HARE
8956STORIES
RE
स
BEST
HTRAN
CHASMEDIA
ATERESHMEDY
SPORTSASARAN
THEHAR
RAN SHASTRA
HERANETA364
DiOSHEEPROM
PAN
PAREEKSHA FORIES
MENT
ETHUSIASURE
DRESTHA
EVENDER
BN
SARAN
ESSAGE
Poli
HAR
STORIENBER
SEEN
Neart
CEREME
HARITALONE
ERRORRUS
P NISAROCESSAGE
AIR
DOANSHGreat
SARASHTRA
LATEST
BATHA
HAREL
RSS
R
FESTI
WELCOMNETRA
शहामृगाचे पिल्लू
शहामृग अवघा मी सव्वा महिन्याचा , गर्व फार मला ताकदीचा नि धिटाईचा , कुणाही शत्रूवर बेधडक जातो भल्या मोठ्या अंगठ्याने खंडीभर माती उकरतो .
घाबरतो तेव्हा मान लांबवन धावतो सुसाट , पाठलागाला सर्वांच्या गंमत येते अफाट ! पण प्रयत्नांची शिकस्त करूनही , जमले नाही गायला , जमले नाही उडायला .
कांगारू
दोघे करताहेत खूप खूप गंमत जनावरखान्यात बेडूकउड्या मारत ! कांगारू जर तुम्ही असाल खेळात त्यांच्या चटकन रमाल .
हंसाचे पिल्ल हंसाच्या पिल्लाने मारली डुबकी साऱ्या मोठ्या हंसांबरोबर . थरथर कापते , अंगभर निथळते टॉवेल द्या कुणीतरी भरभर !
20
PRASADI
MULACE
” सावध रहा ! “
एस्किमो कुत्रा
” सावध रहा ! “ अशी पाटी लावणे बरे का ? मऊ कोकरासारखा आहे गरीबडा नका हो तिच्यावर कुणी विश्वास ठेवू . म्हणून अचंबा वाटतो नेहमी मला जाणणारे मला म्हणतात सदा
इतरांसारखा मला पिंज -यात का डांबला ?
NONDIA
SAR
M IRECRPRETA
हाS AMADIRESEARCH
SK EE
L
PAPARNIJETHEATERNERARAMETREETHiltoakeelianRITTERindiateMaraHODANERASHTRA
PRE-RESENERHISION EMEDIEFREEBASHTRAण्यासREHOWMARATIHAPATRANSEERUTTINA
MDARSectionAEBARELIGIBERINGERBERITHI
VERY
MARATORREARSATANA
RAMANANTASTICSCRISHNPATRESS
ANASIRSANTATEMEN
R PARTY
RECRUITapailaTRANSPIRIGHASANACASTORIEAADATTARAICH
SARKASHAN
HOPESA
acceediaSOMENTS
RECESSARPANSALMADRASIR
STATRI
Ma
TRNATIOPARK
ProduIAR
GANEPARATI
GETARAN
DASPEEBAR
SHARELV34
SERIES
पेंग्विन
१८
दिसतो की नाही मी पोत्यासारखा ? एका बाजूला पांढरा तर दुसरीकडे काळा ? पण पाहिले असते मला कोणे एके काळी वेगवान बोटींबरोबर धावण्यात होतो भारी आता मात्र जीव इथे रमतो छोट्याशा तळयात निवांत बसतो .
e
SPREARSA
N
A
HARANCES
ROINTASTH
H
ANDARANA
VIANSKROPEAKS
SHE924
More
KASAROKARSONOMANIA
PERHIT
SERIES
PERSTAGRAT
CSS
R
196RES
RRBELCERTER
WEST
BBASTARA
NEERUT STRATE
PAR1
HAIR
घुबडाची पिल्ले
LBHA
ही घुबडाची पिल्ले , भाऊ सारे प्रेमळ , बसतात नेहमी घट्ट चिकटून जवळ . दुसऱ्यांशी कधी नाही मिसळत काढतात झोपा किंवा बसतात हादडत
चिमणीचे भोजन
” चिमणी चिमणी सांग मला जनावरखान्यात जेवलीस का ? “ “ होय , होय !
काल सकाळी न्याहरीच्या वेळेला सिंहाला गेले होते भेटायला .
नंतर कोल्होबाबरोबर फराळ केला घटकाभर .
पाणघोड्याबरोबर प्यायले पाणी , आवडली मला त्याची मिठ्ठास वाणी .
PAHES
नंतर म्हातान्या हत्तीने नि बगळ्याने खाऊ घातली हिरवी भाजी नि दाणे .
गेंड्याला भेटायला नाही चुकले चिमूटभर कोंड्याला चवीने चाखले .
सुसरबाईबरोबर घेणार होते भोजन , पण करायचे होते तिला माझेच भोजन ! “
२२
मुलांसाठी रशियन व सोविएत
पुस्तकमाला
© मराठी अनुवाद , प्रगती प्रकाशन , १९७५
सोविएत संघात मुद्रित
C.. MapmaK ДЕТки в кЛЕТКЕ На языке маратхи
मुलांसाठी रशियन व सोविएत पुस्तकमाला
प्रगती प्रकाशन _ _ मॉस्को
S
70801 - 1129
01401) - 75834- 75