हैरी हुडीनी - मराठी

हैरी हुडीनी - मराठी

हॅरी हुडीनी

विश्वातील सर्वात महान जादूगार

हॅरी हुडीनी विश्वातील सर्वात महान जादूगार

हॅरी हुडीनी हा विश्वातील सर्वात महान जादूगार होता. त्याच्या अनेक करामतींनी जादू आणि रहस्य यांच्या इतिहासात नवे

विक्रम प्रस्थापित केले.

HD

तुमचे पती एक चांगले पाद्री आहेत ,मिसेस वाइस . पण ते इंग्रजी का शिकत नाहीत ?

24 मार्च1874 रोजीहंगेरीत . बुडापेस्टमध्ये सॅम्युअल आणि सिसिलिआ वाइस या दांपत्याघरी हॅरी हडीनी जन्मला. त्याचेनाव एरिक ठेवले . लवकरच हे कुटुंब अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ॲपल्टनमध्ये गेले . सॅम्युअल शहराचे पहिले ज्यू धर्मीय पाद्री बनले. एरिकचे नाव तेथील उच्चारानुसार एरिच झाले.

ते जन्या विचारांचे आहेत. त्यांना आपल्या भाषेचा अभिमान आहे .

सम्युअल कुटूबाला नव्या देशात तर घेऊन आले. पण त्यांनी कधीच तेथील चालीरीती स्वीकारल्या नाहीत .

एरिच इतर मुलांसारखा नव्हता.

बाळा, तू कधी रडत नाहीस . रात्रभर जागा राहातोस , डोळे मोठे करून टकमक बघत राहातोस .

काही वर्षांनंतर सॅम्युअलची नोकरी गेली आणि ते सर्व मिलवॉकी शहरात गेले .

पैशाअभावी कुटंबाचे खाण्यापिण्यांचे हाल होऊ लागले . कुमार एरिच आणि त्याचा भाऊ कुटुंबाला शक्य ती मदत करत .

माफ करा पाद्री . पण आपले विचार परंपरागत आहेत .

मदतीसाठी आभार ! आम्हाला निघायला हवं .

ताज्या बातम्या ! आजच्या ताज्या बातम्या !

एरिचच्या डोक्यात नवनवे विचार येत असत. वयाच्या नवव्या वर्षी त्याने आपला पहिलावहिला प्रयोग केला.

वर या . फक्त पाच सेंटमध्ये हवेत लटकणाऱ्या एरिचला बघा.

TICKETS

बाराव्या वर्षी एरिच घरून पळन गेला. त्याला चांगली नोकरी करून कुटुंबाला मदत करायची होती. त्याला कुणाला सुचणार नाही अशी एक भन्नाट कल्पना सुचली .

| एरिचची ही नोकरी टिकली नाही . कामासाठी तो शहराशहरात भटकत राहीला.

हे पत्र मिसूरीतल्या हनीबलमधून आलंय .

मी येऊ

आमचे बूट पॉलिश

तमच्यासोबत ? करून देशील ? .

धन्यवाद !

एरिच आत्ता कुठे असेल, हे वाइस कुटुंबाला कधीच सांगता येत नसे .

प्रिय आई,

मी टेक्सासमधल्या ट्र गॅल्व्हस्टन शहरात MAChauty , जातोय. पुढच्या $ 17 oth st. वर्षी घरी परतेन .

Milwaukee, शभेच्छा.

Wiacondar तुझा उनाड मुलगा,

एरिच

एरिच नेहमी पत्र लिहीत असे. आपल्या कमाईतून चार पैसे घरी पाठवत असे .

एरिचचे वडील न्यूयॉर्कला गेले. तिथे त्यांनी धार्मिक शिक्षण देणारी शाळा उघडली. थोडे पैसे कमावल्यावर ते कुटुंबियांनाही तिथेबोलावणार होते.

आपले वडील न्यूयॉर्कमध्येच आहेत, हे कळताच एरिच त्यांना भेटायला गेला.

पापा, आपण मिळून काम करू. मी तुम्हाला मदत

करेन .

न्यूयॉर्कची ट्रेन हीच आहे का ?

हो हीच! बसून घ्या लवकर.

लवकरच पुरेसा पैसा कमावल्यावर त्यांनी आपल्या कुटुंबियांना बोलावून घेतले .

पण तिथेही सारे काही सुरळीत नव्हते . पाद्री वाइस यांना कुटुंबियांना पोसण्याइतपत पुरेशी कमाई होत नसे. एरिच आणि त्याचा भाऊ त्यांना शक्य तितकी मदत करत .

ईश्वर आपल्याला नक्कीच मदत करेल.

मम्मा !

एरिच, माझ्या बाळा!

पाद्री वाइस अत्यंत धार्मिक वृत्तीचेहोते.

एरिच एका मोठ्या दुकानात निरोप्याचे काम करू लागला. त्याला एक कल्पना सुचली . सुट्टीच्या काळात यावर काम करू.

ख्रिसमस आला, दु: ख विसरा, माझी टोपी , नाण्यांनी भरा .

एरिचची कल्पना अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरली .

मला जोरात हलवा. | बघा कशी जादू होते !

सारी नाणी आपल्या कोटांच्या बाह्यांमध्ये, कानाआड तसेच केसांमध्ये लपवून एरिच घरी गेला. त्याच्या आईने दार उघडले तेव्हा……

गायब

अरे खरंच की ! जादूच झाली म्हणायची!

झालं !

एकदा धाकट्या भावाने एरिचला नाण्याची साधीसोपी जाद दाखवली.

हे नाणं बघ .

सुट्टीमध्ये साऱ्यांनी खूप मजा केली.

यानंतर एरिच जादूसंबंधीमिळेल ते पुस्तक वाचू लागला.

झोप आता. सकाळी लवकर उठायचंय ना !

हो मम्मा , थोडाच वेळ !

एरिचची कोणतीही नोकरी फार काळ टिकत नसे . अनेक तरूण नोकरीची संधी शोधत होते. त्यामुळे नोकरीमिळणे कठीण झाले होते . त्याने कुठेसे वाचले होते , जादूगाराने आधी स्वत : वर विश्वास ठेवला पाहीजे . कदाचित त्यालाही अशा विश्वासाची गरज होती .

वाट पाहिल्याबद्दल आभार! पण ही जागा आता भरली.

WANTED

ही नोकरी मला द्या .

एरिचची युक्ती कामी आली. सगळी मुलं निघून गेली.

ठीक आहे. दिली तुला ही नोकरी.

आठवड्याअखेरीस एरिच खेळाडूंच्या एका क्लबमधील धावपटूंसोबत धावत असे . त्यामुळे उर्वरित आयुष्यात तो अत्यंत सुदृढ आणि निरोगी राहीला .

एरिचचे वडील आणि प्रशिक्षक या दोघांचा दारू आणि तंबाखूला विरोध होता. वहिलांचा धार्मिक कारणामुळे होता तर प्रशिक्षकांचा शरीर व मनाचे नुकसान होत असल्यामुळे होता .

व्वा , एरिच! खूप छान!

अनेक पुस्तके वाचून एरिच जादू करण्यात कुशल झाला. मग तो आसपासच्या मुलांना जादूचे खेळ दाखवू लागला .

HAMAR

मला रॉबर्ट हुडीनसारखे बनता येईल ?

मग एका महानफ्रेंच जादुगाराचे पुस्तक त्याच्या हातात पडले .

HOSDIR

हुडीनी!

एके दिवशी जेवणाच्या सुट्टीत मित्राने त्याला सुचवले.

हडीन नावाच्या शेवटी । जोड. बघ , तु सुद्धा हुडीन होशील!

बघा, याचे हात घट्ट

सतराव्या वर्षी एरिच वाइसने आपले नाव हॅरी हडीनी केले. न्यूयॉर्कच्या थिएटरमध्ये एका कार्यक्रमाचा खेळ रद्द झाला तेव्हा हॅरी आणि त्याचा भाऊ थिओयांना खेळ सादर करण्याची संधीमिळाली .

बांधलेयत.

या पेटीला साखळदंडाने कुलूपबंद करू .

आता मी तीन वेळा टाळी वाजवतो. मग बघा, काय चमत्कार होतो ते !

मी चावी सोब आणायला ।

काय झालं ?

पण काहीच चमत्कार झाला नाही. फार वेळ वाट पाहिल्यावर पडदा टाकण्यात आला आणि पुढच्या कार्यक्रमाच्या खेळासाठी बँड वाजू लागला.हॅरीचा भाऊ अद्याप पेटीतच कैद होता.

दोघांना थिएटरमधून बाहेर काढले .

तुम्हाला जाद दाखवता येत नाही. निघा इथून !

आता बघा चमत्कार !

यानंतर दोघे हुडीनी बंधू शहर सोडून पश्चिम भागाचा दौरा करायला गेले . त्यांनी आपल्या खेळात काही सुधारणा केल्या .

हुडीनीने आयुष्यात खूप संघर्ष कैला. एक दिवस त्याला एक नव्या प्रकारची जादू सुचली.

हुडीनी बेस्सीच्या प्रेमात पडला.

चल, गायब चकीत केलंस

होण्याचा खेळ तू मला! करू आणि

लग्न करू.

ती तरूण मुलगी कोण आहे ?

SLE

ती बेस्सी राहनर आहे .

मी तीन वेळा लग्न केलंय , पण एकाच व्यक्तिशी!

मग त्यांनी पळून जाऊन लग्न केले. बेस्सीचे कुटुंब कॅथलिक होते तर हॅरी ज्यू धर्मीय होता. दोन्ही कुटुंबांना खुष ठेवण्याकरिता त्यांनी पुन्हा दोन्ही धर्मांच्या पद्धतीनुसार लग्न केले.

बघा हा चमत्कार !

बेस्सीने भावाची जागा घेतली.

बेस्सीचे वजन फक्त 94 पौंड होते . हॅरी आणि ती मिळून चांगली जोडी बनली. ते आपल्या जोडीला “ हुडीनीज ” म्हणवू लागले .

थिएटरमध्येनियमित काम मिळणे मुश्किलच होते . वसंत ऋतू आल्यावर ते वेल्श बंधुंच्या सर्कशीत सामील झाले.

पगार कमी पण जेवण छान आहे .

हो , रोजच्या खेळांनी आपलं कौशल्यसुद्धा वाढतंय .

” हुडीनीज ” ची जादूई दुनिया !

याच काळात हुडीनीला बेड्यांच्या

खेळात रस उत्पन्न झाला .

पुढील उन्हाळ्यात कॅनडाच्या नोव्हा स्कॉशिया प्रांतात हुडीनीने बेड्यांचा खेळ करू दाखवला .

हुडीनीला बेड्या घालून घोड्याला बांधलंय. तो निसटू शकेल?

तार वापरून मी बेड्या खोलू शकतो.

हो , पण सराव करत राहा .

थांब , थांब .

दुर्दैवाने घोडा उधळला.

काही मैल जाऊन घोडा थांबला आणि हुडीनीने स्वत : ला मुक्त केले.

माझी सटका बघायला इथे कुणीच नाही!

DR . MEDECINE

1897 साली एका औषध विक्रेत्या सोबत हुडीनीजने पश्चिम भागाचा दौरा केला.

प्रथम हुडीनीज आपल्या खेळाने गर्दी गोळा करत. मग डॉ . हील येऊन या गर्दीला आपली औषधेविकत .

याच काळात काही जादूगार प्रेतात्म्यांशी संवाद साधण्याचे खेळ

करू लागले.

पण अशा खेळांना भरपूर गर्दी होई . आपण तिथे जास्त औषधे विकू शकू , असे डॉ . हीलना वाटे .

हे प्रेतात्म्यांचे खेळ बनावट आहेत . खूप सोप्या युक्त्या वापरतात ते .

प्रेतात्म्यांचे खेळ केलेत तर तुम्हाला जास्त पैसे देईन .

हे तर खूपच सोपं आहे .

वर्षभरात आपले खेळ लोकप्रिय नाही झाले तर खेळ बंद करू.

प्रेतात्म्यांच्या खेळांना खुपयश आले. पण हुडीनीला ते आवडत नसत. तो मनोरंजन करणारा कलाकार होता, लबाड नव्हता. पुढच्या उन्हाळ्यात ते पन्हा सर्कसमध्ये परतले .

मिनेसोटामध्ये हडीनीची भेट मार्टीन बेकशी झाली . बेक खेळ आयोजित करत असे.

छान खेळ करता . पण लहान - सहान जादूपेक्षा बेड्यांतून सुटण्याचा खेळ कर .

आता बघा, अशक्य शक्य कसे होते ते !

बेकने त्यांना आठवड्याला ६० डॉलर वेतनावर खेळ दाखवण्याचे काम दिले . एवढे वेतन त्यांना कुणीदिले नव्हते .

मग हुडीनीने हातातील पाच बेड्यांमधून स्वत: ला सोडवले. या बेड्या त्यांना पोलिसांनी दिल्या होत्या . हा खेळ खूप गाजला. यानंतर बेकने हुडीनीसोबत एक मोठा दौरा करण्याचे ठरवले. ..

आता आम्ही तुला खुर्चीला बांधून या खोलीत बंद करू.

त्याचवेळी सॅनफ्रान्सिस्कोतील वृत्तपत्रांनी खबर छापली की हडीनी लोकांची फसवणूक करतो, बेड्या सोडवण्यासाठी तो आपल्या कपड्यांमध्ये । चावी लपवतो.

सॅनफ्रान्सिस्को च्या दौऱ्यावर असताना हडीनीने तेथील पोलिसांना आव्हान दिले . हडीनीकडे चावी नाही याची त्यांनी खात्री केली.

पुढल्या दहाच मिनिटांत हुँडीनी स्वत : ला मुक्त करून खोलीच्या बाहेर आला.

ही त्यावेळची एक खळबळजनक बातमी होती. हडीनीची कमाई खूप वाढली. वृत्तपत्रांनी आपली चूक स्वीकारली .

ESCAPE KINSEI

रातोरात हुडीनी प्रसिद्ध झाला. तो थिएटरच्या प्रत्येक खेळाचा स्टार झाला. देशभरातील पोलीस कोठड्या आणि बेड्यांमधून त्याने स्वत : ला मुक्त करून दाखवले.

या यशाने हरखून हुडीनी 30 मे 1900 रोजी जहाजाने इंग्लंडला निघाला. युरोपमध्ये थिएटरचे खेळ मोठ्या प्रमाणावर चालत. हडीनी तेथे यशाच्या शिखरावर पोहोचला .

तो प्रथम स्कॉटलंड यार्ड येथे गेला. तेथील पोलीस अधिकाऱ्यांसमोर त्याने आपला खेळ सादर केला.

हे तर खूपच सोप्पं आहे ! दुसरं काही कठीण काम नाही का ?

( जुलै महिन्यात त्याने लंडनच्या अलहम्ब्रा थिएटरमध्ये दाखवलेला खेळ

अत्यंत यशस्वी झाला. त्यांनी हुडीनीला ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत तिथेच ठेवले .

कुणी आव्हान देणारं आहे ?

हडीनी लोकांना कोणत्याही बेड्या आणायला सांगत असे. सगळ्या बेड्यांमधून तो स्वत : ला सोडवून घेत असे .

हडीनीने संपूर्ण युरोपचा दौरा केला. बर्लिनच्या थिएटरमध्ये सर्वाधिक लोकांनी त्याचा खेळ पाहीला.

प्रत्येक खेळात हुडीनी प्रतिस्पर्ध्याला स्टेजवर बोलवून त्याला बेड्या घालत असे .

जरा मुक्त होऊन

दाखव .

कुणीही हुडीनीला मात | देऊ शकले नाही.

बेड्यांचा बादशाह !

सोडव मला. मी हार मान्य करतो .

हडी

हॉलंडमध्ये हडीनीने स्वत : ला एका पवनचक्कीच्या पंख्याला बांधून घेतले .

पण पवनचक्कीचा पंखा तुटला आणि हुडीनी जमिनीवर येऊन आदळला .

सुदैवाने तो जखमी झाला नाही. पण या धाडसानंतर पुढील कित्येक आठवडे त्याच्या खेळांना प्रचंड गर्दी

झाली.

हुडीनी रशियातही गेला. तिथे त्याला राजमहालात गुड ड्यूकसमोर खाजगी खेळ सादर करण्यास सांगण्यात आले.

तो इंग्लंडला परतला. त्याच्या खेळाच्या तिकिटांसाठी लोकांची धक्काबुक्की होई . इतिहासात सर्वात लोकप्रिय कलाकार म्हणून हुडीनीची नोंद झाली.

HOUDIJE

PADDI00

अखेरीस हडीनीने अमेरिकेत परतण्याचानिर्णय घेतला.

जबरदस्त खेळ ! एकदम हाऊसफुल!

आपण पाच वर्षे ।

हो ना ! बघू या , आपल्या देशाबाहेर | अमेरिकेत तझे राहिलो.

कसे स्वागत होते !

The GREAT KOUDINI

5 जानेवारी 1906 रोजी तो वॉशिंग्टन डी . सी . येथील जेलमध्ये पोहोचला तेव्हा साऱ्या राष्ट्रीय वृत्तपत्रांनी ही बातमी छापली.

तिथे हडीनीला जवळजवळ निर्वस्त्र करून त्याची तपासणी केली, त्याला साखळदंडाने जखडले. मग त्याला एका कोठडीत डांबले . तिथे अध्यक्ष गारफिल्डच्या खुन्यालाही डांबले होते .

| दोनचमिनिटामध्ये हुडीनी निसटून कोठडीबाहेर आला. मग त्याने एक वेगळीच जादू दाखवली. काय करतोयस तू ?

27 मिनिटांत त्याने सर्व खुन्यांच्या कुलूपबंद कोठड्या उघडल्या आणि त्यांची कवायत काढली.

अशा वेगवेगळ्या धाडसी प्रयोगांमुळे हुडीनी यशाचे मनोरे चढत गेला.

काही ठिकाणी त्याने हजारो लोकांसमोर बेड्या बांधून पुलावरून नदीत उडी घेतली.

JAILBREAKER HOUMINIDOES T AGAINI

HOMENTAR

बघा, तो मक्त झाला.

आजच्या खेळाची तिकिटे घेऊ .

एका कठीण खेळामध्ये तर हुडीनीने पाण्याने काठोकाठ भरलेल्या कुलूपबंद पेटीतून स्वत : ला सहीसलामत बाहेर काढले.

माझ्यासारखं श्वास रोखा. मला नाही जमलं तर मी मरेन .

हडीनीएवढा वेळ कणीच आपला श्वास रोखू शकत नव्हते .

हडीनी जगभर फिरला. 1910 साली ऑस्ट्रेलिया खंडावर विमान उडवणारा तो पहिली व्यक्ती ठरला.

जिथेजिथे तो जाई तिथेतिथे तो महान जादुगारांच्या थडग्यांना जरूर | भेट देई.

TIMER

त्याचं कुटुंब गरीब त्यांच्यासाठी पैसा उभा करेन .

आहे. मी

PART FISHTETEON

HERE ALSO RITS THE ABOVE

JOHN ANDERSON WIZAAD OF THE NORTH DID SEMFIRWAY, 1874

AGEDEO

वर्षभर आधीच तो विमान उडवायला शिकला होता . पण ऑस्ट्रेलियानंतर त्याने कधीही विमान उडवले नाही .

हुडीनीला सर्वात जास्त यश चीनी यातना कक्ष या खेळात मिळाले.

1919 साली हडीनीने द ग्रिम गेम या सिनेमात काम केले. एका दृश्यात तो दोन विमानांच्या दरम्यान एका दोराला लटकला

हडीनी काहीही करू शकतो!

त्याच्यात काही दैवी शक्ती आहे का ?

हुडीनीने या सिनेमाचा खूप प्रचार केला. त्यासाठी तो एका क्रेनला लटकला आणि मग युक्ती करून तिथून निसटला.

1924 साली हुडीनीने दैवी शक्ती असणाऱ्या गुरुंच्या विरोधात मोहीम सुरू केली. त्याने संपूर्ण अमेरिकेचा दौरा करून प्रेतात्म्यांशी संवाद साधणाऱ्या लोकांचेबिंग फोडले .

मीसुद्धा खेळ सादर करताना युक्त्या वापरतो. त्याची गुपीतं मी कुणाला सांगत नाही. पण कुणाला ती कळली तर तेसुद्धा माझ्यासारखे खेळ

सादर करू शकतात .

हे दैवी शक्ती असणारे गुरू हातचलाखी करून लोकांना गंडवतात .

न्यूयॉर्कच्या सर्कशीत

हंडीनीने केलेला जादूचा खेळ पाहून सगळे अचंबित झाले.

बघा, आता मी हा पडदा बंद करतो.

पुन्हा एकदा अशक्य ते शक्य झाले.

हडीनीने पिस्तूल चालवताच पडद्यामागचा हत्ती गायब होत असे . तब्बल 19 आठवडे हा खेळ तिथे चालला. जादुच्या खेळांच्या इतिहासात हा एक विक्रम होता.

| बेड्यांमधून सहज सुटणारा हा जादुगार मृत्युच्या पाशातून मात्र सुटला नाही . 1926 साली हेलोवीनच्या दिवशी अपेंडीक्स फुटल्यामुळे त्याचे दु: खद निधन झाले .

STOR NEW YORK IS KING OFM

PASSES

साऱ्या जगाने या महान जादुगाराच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. आपल्या जादुने त्याने लोकांचे भरपूर मनोरंजन केले. आज त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या जादूची लोकप्रियता कमी न होता उलट वाढतच चालली आहे .

See More Hide

PDF डाऊनलोड करा

 

 

comments powered by Disqus