शाबरमंत्रसंग्रह

शाबर मंत्र अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे. मोठे मोठे तांत्रिक सुद्धा शाबर मंत्राचा प्रयोग करायला घाबरतात. शाबर मंत्रसंग्रहांत अनेक गुप्त विद्या आहेत आणि त्यांचा शास्त्रा प्रमाणे प्रयोग केल्यास ते फळ सुद्धा देतात. पण ह्या मंत्रांचा प्रयोग चांगल्या साठीच करावा नाहीतर ते आपल्यावरच उलटतात.
शास्त्रा प्रमाणे यम नियम पाळून साधना केल्यास फळ मिळते.